News Flash

आज ना उद्या..

एक षोडशवर्षीय कन्या त्याच्याकडे बघून सारखी हसते आहे असा त्याचा गैरसमज झाला.

नरो वा कुंजरोवा

दोन दिवसांपूर्वी माझ्या वाचनात एक गोष्ट आली. एका जंगलात काही मेंढय़ांचा कळप होता.

घर घर

आता सगळ्या प्रोसेसमधून फ्लॅटचा ताबा मिळायला अजून दोन-अडीच महिने लागणार होते.

अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाइल

मोबाइलमुळे अखंड तिन्हीत्रिकाळ करमणूक होत असते.

कुत्ता कही का!

स्वत:च्या राहत्या घरात हे श्वानप्रेमी कुत्री पाळतात.

खड् खड् खड्डे

नुकताच वाहतुकीच्या नियमासंदर्भातला एक व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर बघायला मिळाला.

योगा से क्या होगा?

आमच्या ओळखीचे एक आजोबा म्हणे नव्याण्णव वर्ष जगले. अगदी थोडक्यात सेंच्युरी हुकली.

उंदीर तो आला आला..

शेवटी आता आपणच काहीतरी हालचाल करायला पाहिजे म्हणून आम्ही चिम्याला मांजर शोधायला पाठवलं.

हम तो चले परदेस..

अजून बरंच काही धन्याच्या मनात साठलं होतं. त्याला मार्ग मोकळा करून देण्याशिवाय पर्याय नव्हता.

हम तो चले परदेस..

‘एऽऽऽ धनंजय’ अशी हाक मारून हा धन्या मागे वळून बघणं शक्यच नाहीये,’ असं मी सुबोधला म्हणालो.

शूटिंगबिटिंग

एकदा सकाळी आठ वाजताच मोबाइल वाजला. फक्त नंबर होता. उगाच छातीचा ठोका चुकल्यासारखं झालं.

तुमच्या सकारात्मक विचारांची शक्ती

ही मैत्रीण गेल्यानंतर माझ्यावर बायको कसे आडवेतिडवे वार करणार आहे याचा विचार मी करायला लागलो.

कुणी पाणी देता का पाणी?

दुष्काळग्रस्त भागातल्या पाण्याची अवस्था याविषयी मी टीव्हीवर बातम्या पाहत होतो.

अमिताभ

अभिनेत्याने पब्लिकसमोर चुकायचं नसतं, हेच खरं. नवोदित कलाकारांबद्दलही त्यांना उत्सुकता आहे.

सांग सांग भोलानाथ!

यू-टय़ूबवरचे बायकांनी चारचाकी चालवण्यासंबंधीचे व्हिडीओज् बघून माझी बऱ्याचदा हसून हसून पुरती वाट लागली आहे.

पंचमदांना एक पत्र

पंचमदांचं संगीत हे तुम्ही फक्त ऐकत नाही; ते तुमच्या धमन्यांतून वाहायला लागतं.

राजयोग

राजयोग येणार म्हणजे निवृत्तीच्या आयुष्यात नेमकं काय होणार, हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता.

अतूट

जुना मित्र म्हणून मी मागे वळून बघितलं, पण ओळख पटेना. कारण एवढा पण जुना माझा कुणी मित्र असणं शक्यच नव्हतं.

देव जरी मज कधी भेटला..

देवाला जरी मी कधी प्रत्यक्ष बघितलं नसलं तरी माझ्यासाठी देवाला भेटणं एकदम सोपं आहे.

नावात काय नाही?

शेक्सपीअर म्हणून गेला आहे की, ‘नावात काय आहे’? मला काही हे सहजासहजी मान्य होणारं नाही

मयतीला जातो मी..

आई-वडील गावी गेलेले असल्यामुळे आणि शऱ्या घरी एकटाच असल्यामुळे त्याला सोबत म्हणून जमलो होतो

मयतीला जातो मी..

या आज्जींच्या बरोबर विरुद्ध स्थिती आमच्या ओळखीच्या जमदग्नी कुटुंबात झाली होती.

जास्ती तिथे स्वामी नको तिथे आम्ही

काहीतरी गौडबंगाल असल्याचा मला संशय येत होता. पण हऱ्याला सावध करण्याचा मी अजिबात प्रयत्न केला नाही.

गाजराची तुतारी  : जास्ती तिथे स्वामी, नको तिथे आम्ही

आयुष्यात काहीच गमवायची भीती नसल्यामुळे काही मिळवायची सक्ती नव्हती.

Just Now!
X