News Flash

भवनातील नाटकांचे धुमारे

भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धा म्हणजे एक अप्रूपच होते. त्यावेळी दूरदर्शन नव्हते. जिवंत, भावपूर्ण कलाविष्कार फक्त नाटकांतूनच अनुभवायला मिळायचा. त्यामुळे नाटक करणारे...

भारतीय विद्याभवनचे नाटय़पर्व

महाराष्ट्रातील अनेक नाटय़स्पर्धा ज्या नाटय़स्पर्धेने प्रेरित झाल्या, त्या भारतीय विद्याभवनच्या महाविद्यालयीन नाटय़स्पर्धेबद्दल न लिहिणं हे कृतघ्नपणाचं ठरेल.

‘वल्लभपूरची दंतकथा’.. अद्भुत मजा-नाटय़

शाब्दिक कोटय़ांचा आणि अंगविक्षेपांचा वापर न करताही मनमोकळं हास्य निर्माण करणारं ‘वल्लभपूरची दंतकथा’ हे मराठीतलं दुर्मीळ नाटक असावं. ‘वल्लभपूरची दंतकथा’सारखी नाटकं पुन्हा येतील? पुन्हा ती तितकीच यशस्वी होतील?

दोस्तीचे अनोखे धागे

हे नाटक संपतं त्यावेळी प्रेक्षक भावव्याकूळ होत नाही. त्याला एका विलक्षण अनुभवाचा साक्षात्कार होतो. नायकासाठी खोटी सहानुभूती निर्माण करण्याचा नाटककार किंचितही प्रयत्न करीत नाही. आणि तरीदेखील

हरवलेल्या गावाच्या शोधात

स्वातंत्र्योत्तर काळातील नाटकांचा धांडोळा घेऊन कुणी त्या- त्या वेळच्या राजकीय, सामाजिक घटनांचं चित्र काढण्याचा प्रयत्न करील तर त्याला यश येण्याची शक्यता सुतराम नाही.

गोष्ट जनजागरणाची.. ‘लोककथा ७८’ची!

‘लोककथा ७८’चा उद्देश शोषितांवरचा, पीडितांवरचा अन्याय नेमकेपणाने आम जनतेपर्यंत पोहोचवणं हा होता.

मुग्ध प्रेमाची भावगर्भ ‘सती’

व्यंकटेश माडगूळकरलिखित ‘सती’ हे नाटक १९६७ साली रंगमंचान्वित झालं. वाङ्मयीन व काव्यात्म अनुभव देणारं हे नाटक. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी- ज्या काळात ‘सती’ला मान्यता होती, त्या

बाईची फरफटयात्रा

लोककलांची ताकद हळूहळू आधुनिक रंगभूमीवरील रंगकर्मीना कळू लागली आणि नाटकांतून लोककलांचा वापर व्हायला लागला.

‘अलवरा डाकू’ रस्त्यावर!

ढोल आणि ताशे ढणाढण, तडातड वाजू लागतात. त्यांची लय टिपेला पोहोचत जाते.

राजकारणी चेहरे आरपार!

विजय तेंडुलकरांचे ‘दंबद्वीपचा मुकाबला’ हे एक प्रतीकनाटय़ आहे. काल्पनिक नाटय़स्थळ व व्यक्तिनामे घेऊन वास्तव राजकारणावर केलेले भाष्य म्हणजेच हे नाटक.

‘राजा लिअर’चा प्रमाथी झंझावात

कविवर्य विंदा करंदीकर यांनी चतुष्खंडी मुक्तछंदात अनुवादित केलेल्या ‘राजा लिअर’चे वादळी स्वगत रंगभवनाच्या चोहो दिशांना संचार करीत होते.

एक नाटककार, दोन रूपं

वास्तवता किंवा अतिवास्तवतेच्या माऱ्यात सापडलेलं आजचं नाटक अतिपरिचित प्रसंगांमुळे नाटय़ गमावून बसलं आहे.

‘आणि म्हणून’ अमराठीही!

वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक नाटकं करण्याबरोबरच राज्य नाटय़स्पर्धेने अमराठी भारतीय नाटकांचीही महाराष्ट्राला ओळख करून दिली. स्पर्धेच्या या कृतीमुळे काही नाटकांची मराठी रूपांतरे व्यावसायिक रंगभूमीवरही आली. देशातील अन्यभाषिक रंगभूमीचे स्वरूप परिचित

आव्हान ‘ऑथेल्लो’चे!

शेक्सपीअरच्या ‘ऑथेल्लो’वर आधारीत गो. ब. देवलांचं ‘झुंझारराव’ हे नाटक लोकप्रिय ठरलं होतं. दिग्गज कलावंतांनी त्याचे असंख्य प्रयोग करून ते गाजवलं होतं. त्या प्रयोगांच्या स्मृती रसिकांच्या मनातून पुसल्या गेल्या नव्हत्या.

कृष्णसुखात्मिका आणि ‘कृष्ण’विना शोकात्मिका

मराठी रंगभूमीवरील पहिली कृष्णसुखात्मिका (ब्लॅक कॉमेडी) राज्य नाटय़स्पर्धेने दिली ते साल होतं १९७४! सतीश आळेकरांच्या ‘महानिर्वाण’ या नाटकानं या वर्षी एका नवीन आणि वेगळ्याच नाटय़प्रकाराची मुहूर्तमेढ रोवली.

स्पर्धा रंगमंचाकडून लोकमान्य रंगभूमीवर!

एकही प्रसिद्ध, नाववाला कलावंत नसताना ‘काका किशाचा’ आणि ‘संभूसाच्या चाळीत’ या दोन नाटकांच्या प्रयोगांनी १०० च्या वर मजल मारली. चार दशकांपूर्वी ही अपूर्व घटना होती. ख्यातनाम कलावंतांच्या नावावर नाटक

आठवण स्पर्धेची.. स्मृती नाटकांची!

‘जाणार कुठं?’ या व्यंकटेश माडगूळकरलिखित व पुण्याच्या पी.डी.ए.ने सादर केलेल्या नाटकामध्ये येऊ घातलेल्या शहरी संस्कृतीनं माणसांत होणारे बदल यथार्थपणे टिपले होते. श्रीराम खरे या नाटकात ट्रक ड्रायव्हरची भूमिका करीत

बादलदांचा ‘मिच्छिल’ ‘बहुरूपी’चा ‘जुलूस’ होतो!

१९७५ मधली घटना. नाशिकची. छोटंसं साहित्य संमेलन होतं. एका दिवसाचंच. भाषण, परिसंवाद, चर्चा होऊन पांगापांग झाली. संमेलनाच्या बाजूलाच एका बैठय़ा वास्तूच्या समोरील क्रीडांगणावर खांबाला टेकून एक फलक उभा केला

‘पस्तीस तेरा’पासून ‘उत्ताल समय’पर्यंत!

आपला नाटय़कंडू शमवण्यासाठी कॉलेजमधून पदवीधर होऊन बाहेर पडल्यानंतर आम्ही मित्रमंडळींनी नाटय़संस्था स्थापन केली आणि तिचं नाव ठेवलं ‘बहुरूपी.’ मित्र व नातेवाईकांच्या गळ्यात तिकिटे मारून आपली नाटय़ऊर्मी भागवण्याचा हा उद्योग

जोडियली बहुतांची अंतरे

गावागावातलं एकूण सांस्कृतिक वातावरण अधिक विकसित करण्यात, माणसा-माणसांना जोडण्यात ‘हाय कल्चर’ आणि ‘लो कल्चर’ यातील भेदाभेद कमी करण्यात एकेकाळी राज्य नाटय़स्पर्धेनं मोलाची मदत केली. बाहेरगावचे कितीतरी

नव्या बालरंगभूमीच्या प्रतीक्षेत

पूर्वी बालनाटय़ं करणारी व्यक्ती, संस्था कितीही आणि कुठल्याही असोत, त्या सर्वामागची प्रेरणा होती- सुधा करमरकर ! आज बालरंगभूमीचे सर्वच राजे-महाराजे, पऱ्या, राक्षस आणि चिंटे-पिंटे थंडावले आहेत. मुंबई, पुण्यात तरी

खिसा माझा जड झा ऽऽ ला जरा ऽऽऽ

परीकथा, वीरकथा, ऐतिहासिक कथा, भक्तिकथा, गूढकथा अशा विविध भावाविष्कारांच्या कथानाटय़ांतून ‘लिट्ल थिएटर- बालरंगभूमी’ने बालप्रेक्षकांवर उत्तम संस्कार तर केलेच; त्याचबरोबर उत्तम कलाकृतींबद्दल एक छान आस्वादक दृष्टीही कळत्या वयापासून मुलांमध्ये निर्माण

राघववाडीत उभी राहिली ‘बालरंगभूमी’!

सुधाताईंचं हाजी कासम वाडीमधलं घर म्हणजे एक अजायबखाना झालेलं असायचं. पूर्वी गावातल्या काही शाळांमध्ये वेगवेगळ्या यत्तांचे वर्ग एकाच मोठय़ा जागेत भरायचे. तशीच ही नाटय़शाळा होती. अनेक दगडींवर पाय ठेवत

ऐतिहासिक नाटकाचा अनैतिहासिक प्रयोग

हेएक हॅपनिंगच होतं. दरवर्षी घडणारं. आणि तरीही आजच पहिल्यांदा होतंय असं वाटणारा तो अनुपम सोहळाच म्हणा ना! कुणाला तो अद्भुत, अफाट वाटण्याचीही शक्यता आहे. प्रत्येकाची दृष्टी; दुसरे काय?

Just Now!
X