
‘आर्ट गॅलऱ्या’ म्हटलं की फक्त जहांगीर आर्ट गॅलरी माहीत असणारे बरेचजण आहेत, हे चांगलंच.
प्रवासाला कितीही नावं ठेवली तरी जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रवास हा चुकलेला नाही.
जशी हवा आणि पाणी हे जगभर व्यापले आहे, त्याप्रमाणेच श्रीरामकथाही जगभर व्यापलेली आहे.
शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात १९७८ साली मी प्रवेश घेतला तो दोन गोष्टींमुळे..
नित्यनेमाने साजरा होतो त्याप्रमाणे परवाच्या सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिन साजरा झाला.