News Flash

अलविदा.. अलविदा..

सी. रामचंद्र ऊर्फ अण्णा यांच्या संगीताची एक खासीयत अशी की, स्वरांची मोठी अंतरं.. त्यातली गॅप ते फार खुबीने भरू शकत. जोडणी इतकी सुरेख, की कुठेही सांगीतिक धक्का न लागता

जारी जारी ओ कारी बदरिया.

प्रत्येक वेळी गाणं छान बनण्यासाठी उच्च दर्जाचं काव्यमूल्य असलंच पाहिजे असं नाही, हे सिद्ध करणारी खूप गाणी अण्णांनी दिली. ‘मेरे पिया गए रंगून’च्या सुरुवातीला टेलिफोनची िरग, ‘हॅलो, मं रंगून

‘आना मेरी जान संडे के संडे..’

मस्ती.. उत्साह.. उत्स्फूर्तता.. धमाल आणि काजळकिनारी दु:ख.. विरह.. जखमी हृदयाची आर्तता.. असं सगळं तेवढय़ाच ताकदीने व्यक्त करणारा संगीतकार कसा असेल?

हमने देखी हैं इन आँखों की..

हेमंतकुमारजींनी त्यांना लाभलेल्या श्रीमंत बंगाली संगीत परंपरेचा सुरेख उपयोग करत रवीन्द्र संगीताशी नातं राखत चाली दिल्या.

कहीं दीप जले कहीं दिल..

नेहमीची चौकट सोडून काही वेगळी गाणी हेमंतदांनी दिली. कुठल्याही एका शैलीला बांधून न घेतल्यामुळे शब्द वेगळ्या ‘मीटर’चे (छंदाचे) आले, तर त्यांना वेगळी ट्रीटमेंट हेमंतदा देऊ शकले. ‘कश्ती का खामोश

मन डोले, मेरा तन डोले..

काही संगीतकार अतिशय उत्तम कारागीर म्हणजे सर्जनात्मक मजकुराला सजवण्यात निष्णात असतात. मग मूळ मजकूर छोटा असला तरी कारागिरीमुळे उठून दिसतो.

घनश्याम सुंदरा..

वसंतराव देसाईंना संगीत साहाय्यक म्हणून लाभलेले वसंतराव आचरेकर, वाद्यवृंद संयोजक सॅबेस्टियन, इनॉक डॅनियल्स, सनी कॅस्टेलिनो यांचाही महत्त्वाचा वाटा या गाण्यांच्या यशामध्ये होता.

बोले रे पपीहरा..

काही संगीतकारांच्या गाण्यांत शोधायला गेलो तरी उथळ शब्द, सवंग आशय सापडतच नाही. चित्रपटसंगीत हे प्रामुख्याने व्यवसाय डोळ्यापुढे ठेवून केलं जात असल्यामुळे ‘मागणी तसा पुरवठा’ करण्याची वेळ गीतकार/ संगीतकारावर कधी

‘तेरे सूर और मेरे गीत..’

हाताला बांधलेला टवटवीत मोगऱ्याचा गजरा.. तसाच मस्त स्वभाव.. अभिजातता आणि माधुर्य, कारागिरी आणि सहजता असा विलक्षण मिलाफ असलेलं सांगीतिक सृजन म्हणजे स्वर-वसंत.. वसंत देसाई!

दिल ढूंढता है.. फिर वही..

मदनमोहन हा एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. इतकं सगळं विचारमंथन करूनही मदनमोहन पूर्णपणे गवसलाय असं होत नाही.

दिल की नाजुक रगें टूटती हैं..

मदनमोहन म्हणजे अक्षय कारुण्याचा झरा. अश्वत्थाम्यासारखी अखंड भळभळणारी जखम घेऊनच तो वावरला. ‘जिन्दगी में मजा नहीं आ रहा यार..’ असे म्हणत रडणारा मदनमोहन जेव्हा ‘माई री मैं कासे कहूँ

.. मेरा साया साथ होगा!

मदनमोहन हे असं एक विलक्षण रसायन आहे, की त्यांची गाणी ऐकताना प्रत्येक वेळी नवीन सौंदर्यकल्पना तुमच्यासमोर उलगडत जातात.

जाना था हमसे दूर..

आपण आपल्या आजूबाजूच्या प्रचंड कोलाहलात, दैनंदिन रामरगाडय़ात जगत असतो.. पण यापलीकडे एक वेगळीच दुनिया आहे. ते जग आहे उत्कट भावनांचं! ते जग आहे भरजरी दु:खाचं! अत्यंत कोमल, अनुरागी तरलतम

‘जो वादा किया वो निभाना पडेगा’

मागच्या लेखात 'रहे ना रहे हम' (मजरूह-'ममता')बद्दल लिहिल्यावर असंख्य प्रतिक्रिया आल्या. त्यावरून हे गाणं खरोखरच ऐकणाऱ्याला लौकिकापासून दूर नेणारं, दैवी असल्याचं पुन्हा एकदा जाणवलं. रोशनच्या आणखीनही काही मास्टरपीसेसची चर्चा

रहे ना रहे हम : ‘जिन्दगी भर नहीं भूलेगी..’

दु सऱ्या भागाची सुरुवात करण्याआधी याआधीच्या माझ्या लेखासंबंधात एक दुरुस्ती : ‘खयालो में’ या गाण्यात पडद्यावर विजयालक्ष्मी आहे आणि ‘फुलगेंदवा ना मारो’ हे गाणे ‘दूज का चाँद’ चित्रपटातील आहे.

अब क्या मिसाल दूँ..

अभिजात संगीताने नटलेल्या चाली.. अस्सल भारतीयत्वाचा सुगंध असणाऱ्या! पण भावनांचे पदर अलगद खुलवत कुठे अति तलम, तर कुठे अत्यंत रोखठोक.

चाँद फिर निकला…

सचिनदांच्या काही गाण्यांचा बारकाईने विचार करू. या गाण्यांचा जो भन्नाट इम्पॅक्ट आहे, त्यात त्या गाण्यांच्या पिक्चरायझेशनचा फार मोठा वाटा आहे.

सचिनदांची जादुई गाणी..

‘सगळ्यात सुंदर डय़ुएट्स देणारा संगीतकार म्हणजे बर्मनदा’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची द्वंद्वगीतं ही खऱ्या अर्थाने एकमेकांशी बोलणारी, प्रश्नोत्तरांनी सजलेली असतात.

आजा. चल दे कहीं दूर..

खऱ्या अर्थाने ‘दादा’ संगीतकार.. सचिन देव बर्मन. सिनेसंगीतातल्या या असामीबद्दल खूप लिहिलं-बोललं गेलंय.

आप यूँ फासलों से गुजरते रहे..

आपल्या मनातली खळबळ स्वरांत नेमकेपणे प्रतििबबित करणारे संगीतकार मला खूप जवळचे वाटतात. त्यांना रागाची चौकट, गाण्याचा ठरावीक साचा अडकवू शकत नाही.

कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया!

गायिका आणि हिंदी चित्रपट संगीतावर संशोधन करणाऱ्या डॉ. मृदुला दाढे- जोशी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील निवडक संगीतकारांच्या गाण्यांतील सौंदर्यस्थळे आणि त्यांच्यातला अनवटपणा समजावून देणारे रसाळ मासिक सदर..

Just Now!
X