News Flash

ब्रॉडवेवरचा सखाराम बाइंडर’

ब्रॉडवेवरचं दि प्ले कंपनीचं ‘सखाराम बाइंडर’ मला प्रयोग म्हणून फारसं आवडलं नाही. ते निश्चितपणे अधिक परिणामकारक करता आलं असतं. मी नाटक पाहिल्यानंतर विजय तेंडुलकरांशी फोनवर बोललो, त्यांना माझं मत

लायन किंग

‘दि लायन किंग’ बघून मला संपूर्ण नाटय़ानुभव मिळाला होता. मी परदेशात पाहिलेल्या सर्वोत्तम म्युझिकल्सपैकी हे एक आहे. हे लहान मुलांचं नाटक असल्यामुळे त्यातला प्रेक्षक सहभागही वेगळ्या प्रकारचा होता. नुसते

लायन किंग

माझ्या डोळ्यासमोरून आजही ते व्हिज्युअल हटत नाही. आश्चर्य, अचंबा आणि थरार. नाटकाची इतकी प्रभावी सुरुवात फार क्वचितच बघायला मिळते. व्हिज्युअल सेटल झालं. प्रेक्षागृहात काही क्षण शांतता पसरली आणि त्यानंतर

‘वन मॅन टू गव्हर्नर्स’

दिग्दर्शक म्हणून हे नाटक बघून मी एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे बॅलन्स (समतोल). विनोदी नाटकातसुद्धा संवाद किती असावेत, व्हिज्युअल्स किती असावीत, याचा समतोल बिघडला तर नाटक हुकतं. कालरे गोल्दोनी

‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’

रेक्स हॅरिसन या जगप्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या एका पुस्तकात लिहिलं आहे- ‘एनी फुल कॅन प्ले अ ट्रॅजिडी, बट कॉमेडी इज डॅम सीरियस बिझनेस.’ ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ ही कॉमेडी पाहताना

रंगसंग : ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’

१९०७ साली जेव्हा डब्लिनला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हा प्लेबॉय ही संकल्पना नाटकातून मांडल्यामुळे प्रेक्षकांनी निदर्शनं केली, मोर्चे काढले, प्रयोग सुरू असताना तो करणाऱ्यांना शिवीगाळ करून प्रयोग बंद

Just Now!
X