News Flash

श्रद्धेच्या बाजाराचा ताळेबंद

मराठी समाजाच्या श्रद्धाविष्काराचं सम्यक आणि समकालीन आकलन मांडण्याचा प्रयत्न ‘देवाच्या नावानं..’ या पुस्तकात झाला आहे. श्रद्धा हे मानवी समाजाचं आदिमूळ असलं तरी त्याची धार्मिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती कालपरत्वे बदलत

संक्षेपात..

देशाचा सांस्कृतिक आलेख वेद, उपनिषदे, यज्ञ, प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये भगवद्गीतेने केलेला प्रयत्न, बुद्धमत आणि संबंधित तत्कालीन प्रचलित मते याविषयीची माहिती भारतवर्षांची सांस्कृतिक जडणघडण या पुस्तकात करण्यात आली आहे.

दोन संप्रदायांच्या माहितीचा कोश

डॉ. अलीम वकील यांचा ‘एका पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी’ हा ग्रंथ मराठी आध्यात्मिक साहित्यात मोलाची भर घालणारा आहे. भारतात आठव्या शतकातील शंकराचार्याच्या प्रबोधनानंतर भक्ती-चळवळीला सुरुवात झाली.

नाटय़विषयक प्रश्नंचा वेध

नाटक ही एक विलक्षण प्रयोगकला आहे. इथे प्रयोगकला हा शब्द जाणीवपूर्वक योजला आहे. मराठी आणि एकूणच भारतीय रंगभूमीवर नाटक हा साहित्यप्रकार मानण्याची परंपरा आहे. तरीही ‘आपल्या नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर

वाचकाला हडबडवून टाकणारं ‘तांडव’

ऐतिहासिक कादंबरीत काल्पनिकतेची फार उंच भरारी मारता येत नाही. कारण त्यातलं काल्पनिकही ऐतिहासिक वास्तवाला धरूनच असावं लागतं. म्हणूनच स्वतंत्र सामाजिक कादंबरीपेक्षा ऐतिहासिक सत्यावर आधारलेली कादंबरी हे सर्वाधिक कठीण कर्म

दोन अमूल्य ग्रंथ

इतिहासमहर्षी डॉ. गणेश हरी खरे यांचे ‘मूर्तिविज्ञान’ आणि ‘महाराष्ट्राची चार दैवते’ हे कित्येक वर्षांपासून दुर्मीळ असलेले ग्रंथ नुकतेच भारत इतिहास संशोधक मंडळाने पुनर्प्रकाशित करून संशोधकांची मोठी सोय केली आहे.

निर्मळ, प्रांजळ पण पसरट आत्मचरित्र

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे आत्मचरित्र मराठीतलं एक वेगळ्या प्रकारचं आत्मकथन आहे, असं म्हणावं लागेल. निदान अलीकडच्या काळातलं तरी. केवळ मराठीतच नाहीतर जगभरच साहित्यातले

तरंगत्या भावभावनांचे चित्रण

‘पाण्यावरचे दिवे’ हे लेखिका छाया महाजन यांचे अलीकडचे पुस्तक. यापूर्वी त्यांनी कथा, कादंबरी, ललित, अनुवादित असे वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळले आहेत. छाया महाजन यांनी सदरलेखनही केले आहे. त्यांनी ‘संवाद’ या

बहुआयामी व्यक्तित्वाचा वेध

मराठी भाषा आणि साहित्याला नव्या वाटावळणांनी समृद्ध करणाऱ्या मराठवाडय़ाच्या प्रतिभासंपन्न भूमीतील ज्येष्ठ लेखक व समीक्षक तु. शं. कुलकर्णी. साहित्याच्या प्रत्येक क्रांतिकारी टप्प्याची डोळस नोंद अधोरेखित करत कथा, कविता आणि

माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा

माणसाला आकाशातील चंद्र-ताऱ्यांचे कुतूहल फार पूर्वीपासून आहे, पण ज्या शक्तीने या विश्वाला जन्म दिला त्याचेच आपणही घटक आहोत. माणूस अशीच एक जगावेगळी निर्मिती आहे, त्यामुळे त्याला मी कोण आहे,

रसग्रहण : संवेदनशील अभिनेत्याचं वेधक चरित्र

आपल्याकडे अभिनेता (वा अभिनेत्री) केवळ त्या सर्वनामाने ओळखला जात नाही. एक तर तो 'नायक' असतो किंवा मग नुसता अभिनेता वगैरे. छाकडं रूप, उत्तम देहयष्टी आणि हिरोगिरीला साजेशी कामं पार

स्त्री : जगण्याचा पसारा!

‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’ हा नामदेव ढसाळ यांचा काव्यसंग्रह लोकवाङ्मयगृहाने अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. या सर्व कविता स्त्रीकेंद्री, स्त्रीविषयक अशा स्वरूपाच्या आहेत. त्यात आई, मावशी, बहीण, बायको, प्रेयसी,

रसग्रहण : ललितकलांच्या अभ्यासाचे अपरिचित दालन

अत्यंत मोजके कार्यक्रम होऊनही ज्या प्रयोगाला मोठी प्रतिष्ठा लाभली असा ‘लावणीतील भक्तिदर्शन’ हा एक महत्त्वाचा मंचीय प्रयोग होता. या प्रयोगामुळे ‘ज्ञानोबा उत्पात’ हे नाव सर्वतोमुखी झाले. मूळच्या प्रसिद्धीपराङ्मुख ज्ञानोबांना

Just Now!
X