आवडती पुस्तके
१) वीरधवल – नाथमाधव
२) प्रवाळद्वीप – गो. ना. दातार
३) दासशूद्रांची गुलामगिरी (भाग १- २) – शरद् पाटील
४) महाभारताची पाश्र्वभूमी- पश्चिम आशिया- अ. ज. करंदीकर
५) डोह – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
६) ऋतुचक्र – दुर्गा भागवत
७) बिढार – भालचंद्र नेमाडे
८) एक शून्य बाजीराव – चिं. त्र्यं. खानोलकर
९) धार आणि काठ – नरहर कुरुंदकर
१०) आई आहे शेतात – र. वा. दिघे
नावडती पुस्तके
नावडत्या किंवा न आवडलेल्या पुस्तकांची यादी करण्यात मला उत्सुकता नाही. अनेक पुस्तके बरीचशी आवडली नसली तरी त्यातला काही भाग आपल्याला आवडू शकतो, असा प्रकार असल्यामुळे नावडत्या पुस्तकांची स्वतंत्र यादी न केलेली बरी.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2014 रोजी प्रकाशित
आवडनिवड
आवडती पुस्तके १) वीरधवल - नाथमाधव २) प्रवाळद्वीप - गो. ना. दातार

First published on: 18-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व आवडनिवड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading like dislike