आवडत्या पुस्तकांमधून दहा निवडणे कठीण आहे. जी निवडली आहेत ती कधीही काढून वाचावीत अशी आहेत.
आवडती पुस्तके
१) माझा प्रवास – गोडसे भटजी२) बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर
३) युगान्त – इरावती कर्वे
४) ऋतुचक्र – दुर्गा भागवत
५) देव चालले – दि. बा. मोकाशी
६) रमलखुणा – जी. ए. कुलकर्णी
७) काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई – कमल देसाई
८) डोह – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
९) एकेक पान गळावया – गौरी देशपांडे
१०) वनवास – प्रकाश नारायण संत
या यादीत कितीतरी कवितासंग्रह, आत्मचरित्रं व इंग्रजी पुस्तके आली नाहीत याचे वाईट वाटते.
नावडती पुस्तके
मुद्दाम लक्षात ठेवावीत अशी नावडती पुस्तके सांगता येणार नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Aug 2014 रोजी प्रकाशित
प्रा. अरुणा पेंडसे
आवडत्या पुस्तकांमधून दहा निवडणे कठीण आहे. जी निवडली आहेत ती कधीही काढून वाचावीत अशी आहेत.
First published on: 10-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व आवडनिवड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading like dislike