News Flash

वार्ता ‘झुळूकदार’ विनोदाची

मराठी स्त्रियांच्या लेखनपरंपरेचं महत्त्वाचं वैशिष्टय़ं म्हणजे त्यांचं जगणं आणि लिहिणं यांतला अभेद!

समीक्षा : सांग सांग भोलानाथ

शाळा म्हटल्याबरोबर आपोआप पोट दुखायला सुरुवात व्हायची. शाळेची वेळ झाली की आरडाओरड, रडारड सुरू असे.

समीक्षा  : श्रद्धा, मानवी मूल्ये आणि व्यवहारवादातील संघर्ष

‘पारखा’ हा एस. एल भैरप्पा यांच्या ‘तब्बलियु नीनादे मगने’ या कानडी कादंबरीचा मराठी अनुवाद. ‘तू पोरका झालास.. म्हणजेच सर्व गोष्टींना पारखा झालास’ असा या शीर्षकाचा अन्वयार्थ. कादंबरीचा विषय हा

समीक्षा : व्यवस्थेविरुद्धचा एल्गार

‘मम म्हणा फक्त’ हा वीरधवल परब यांचा कवितासंग्रह लोकवाड्.मय गृह प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.

हरपलेल्या ग्रामजीवनाचा हताश चेहरा

कवाङ्मयगृहाने २००१ साली ‘आजची कविता’ या उपक्रमांतर्गत आठ नव्या, तेव्हा अपरिचित असलेल्या आणि समकालीन जाणिवा दमदारपणे व्यक्त करणाऱ्या कवींचे कवितासंग्रह प्रकाशित केले होते.

समाजसेवी समर्पितेची गाथा

सामाजिक कार्यकर्त्यां मीनाक्षी जनार्दन आपटे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रसंगी त्यांचे नातेवाईक, चाहते, कार्यकर्ते आणि विद्यार्थीवर्ग यांनी लिहिलेल्या स्मरणलेखांची शृंखला म्हणजे ‘समर्पिता’ हे पुस्तक.

डॉ. रा. चिं. ढेरे त्रिखंडात्मक ग्रंथप्रकल्प

गेली पासष्ट वर्षे सातत्याने चालू असलेला डॉ. रा. चिं. ढेरे यांचा ज्ञानयज्ञ अजूनही धगधगत आहे.

‘आंबेडकर-विवेकानंद’अतात्त्विक अट्टहासी मेळ

जसजसा काळ पुढे सरकतो आहे, तसतसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या युगप्रवर्तक विचारधारेचे अनेक पैलू पुढे येत आहेत.

माँटुकला आनंद!

संदेश कुलकर्णी यांच्या ‘मॉंटुकले दिवस’ या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया उलगडून दाखवली आहे.. अमृता सुभाष यांनी!

स्त्रीजाणिवांचा ‘अंतर्नाद’

कविता म्हणजे आतला आवाज असतो. अंतर्नाद असतो. काळजातून कविता प्रकटते. म्हणूनच कवितेला हृदयाची भाषा म्हणतात ते उगीच नाही.

जंगलसफारीचा थरारक अनुभव

पीटर हा एका शांत उपनगरात लहानाचा मोठा झालेला मुलगा. जंगलात राहण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्याच्यात यथातथाच होते.

‘एव्हरेस्ट’च्या ध्यासाची गोष्ट!

गिर्यारोहणासारखा अनगड वाटेवरचा छंद, खेळ, आवड सध्या समाजात चांगलीच रुजू लागली आहे. सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांपासून ते हिमालयातील मोठय़ा मोहिमांपर्यंत अनेक अवघड वाटांवर आता अनेकांची पावले पडू लागली आहेत.

आजच्या गावाचा ‘सातबारा’

केशव खटींग यांच्या ‘सालोसाल’ या कवितासंग्रहाचे शीर्षकच संग्रहातल्या कवितांचा आशय काय असेल, या संबंधी अंदाज बांधण्यास साह्यभूत ठरू शकते.

हरवत चाललेल्या निरागसतेचे लख्ख दर्शन

उलथापालथ- मग ती कुणाचीही असो, त्यात जीवघेणी वेदना असतेच. पण त्यात जी हुरहुर असते ती पाण्यावरच्या तवंगासारखी असते.

विसाव्या शतकाचा ‘तिमिरभेद’

‘ति मिरभेद’ ही अरुण चव्हाण यांची ३९९ पृष्ठांची कादंबरी सुरुवातीला कंटाळवाणी वाटू लागते, पण नंतर ती जी पकड घेते ती शेवटपर्यंत सुटू देत नाही. मराठीमध्ये ऐतिहासिक कादंबऱ्या अनेक आहेत.

एका कणखर स्त्रीची धगधगती पत्रकारिता

‘मनगंगेच्या काठावर’ हे शीर्षक वाचून हे पुस्तक नेमकं कशावरचं आहे असं वाटेल. कवितासंग्रह किंवा ललित लेखसंग्रह आहे असं वाटून जे हे पुस्तक वाचायला जातील त्यांचा भ्रमनिरास होईल आणि केवळ

जीवनानुभूतीचा तळस्पर्शी शोध घेणाऱ्या कथा

साधारणत: १९४० चे दशक हे नवकथेचे दशक मानले जाते. या दशकात मराठी कथापरंपरेत मूलगामी परिवर्तन घडले.

वास्तुकलेतील सुसंस्कृत अभिव्यक्ती

सभोवतालच्या निर्गुण, निराकार, अव्यक्त पोकळीला अर्थपूर्ण करते ती वास्तुकला! प्रत्येक वास्तू ही एक सांस्कृतिक विधान असते. कुठल्याही कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी की आत्मसमाधानासाठी, ही निवड कलावंत आपल्या विचारानुसार करीत

सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी

रा. ना. चव्हाण एक प्रभावी समाजचिंतक तसेच समाजसुधारकदेखील होते. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहवास लाभलेल्या चव्हाण यांनी शिंदे यांचा विचारवारसा पुढे चालवत १९५० ते १९९० या काळात आपल्या

नेतृत्वाचे वाचन शिकवणारा वाटाडय़ा

नेतृत्वाचे ‘वाचन’ शिकवणारा मार्गदर्शक ‘नेता’ या संकल्पनेचे आपल्या देशात अलीकडील काळात महामूर थिल्लरीकरण झालेले आहे.

ओळख.. अनोळखी पाकिस्तानची

इतिहासाच्या विस्तृत पटावर एखाद्या तुलनेने नवजात राष्ट्राच्या आयुष्यातील २५ वर्षांचा काळ खूप मोठा म्हणता नाही येणार.

उद्ध्वस्त स्त्रीमनाची हेलावणारी कथा

समाजाने आखून दिलेल्या चौकटीतलं जगणं, कुटुंब आणि समाजातलं तिचं दुय्यम स्थान तसंच ‘स्त्रीलज्जे’चं तिच्या मनावर ठेवलं जाणारं जोखड..

नेहरूंच्या समग्र आकलनाचा स्तुत्य प्रयत्न

म. गांधींनंतर भारतातला सर्वाधिक व अफाट लोकप्रिय नेता म्हणून पं. जवाहरलाल नेहरूंचेच नाव घ्यावे लागते.

स्त्री नावाच्या कोडय़ाची विलक्षण कहाणी

मराठीतलं स्त्रीविषयक संशोधनात्मक लेखन हे बऱ्याचदा सामाजिक अंगाने केलेलं दिसतं. रूढी, परंपरा या स्त्रियांकडून पुढच्या पिढय़ांपर्यंत कशा पोहोचवल्या जातात किंवा स्त्रियांचं समाजातलं स्थान कसं बदलत जात आहे अशा विषयांवर

Just Now!
X