09 March 2021

News Flash

अधिष्ठान

आज आपण २०१२ला निरोप देत आहोत. अप्रिय घटनांचे झाकोळ घेऊन वर्ष सरते आहे. या वर्षांने खूप लाडके नेते, अभिनेते, समाजासाठी आदर्श ठरलेल्या व्यक्ती काळाच्या पडद्याआड नेल्या. खूप पडझड झाली.

आत्मचरित्र एक लिहिणे

गेल्या महिन्यात माझ्या वाचनात मराठीतली दोन उत्तम आत्मचरित्रे आली. एक अच्युत गोडबोले यांचे ‘मुसाफिर’ आणि दुसरे विजया मेहतांचे ‘झिम्मा’. त्यातच परवा एक विद्यार्थी म्हणाला, ‘सर, तुम्ही पण तुमचे आत्मचरित्र

सुरक्षेचा स्वीकार

मुंबई पोलीस दलाने आयोजित केलेल्या ‘counter terrorism’ या विषयावरील परिसंवादात भाग घेण्याची संधी मिळाली आणि विद्यापीठासारखी शैक्षणिक संस्था अतिरेक्यांचा प्रतिकार करण्यासाठी कोणती भूमिका बजावू शकते, याचे मलाही भान आले.

अ‍ॅलेक्झँडरच्या इच्छा!’

अ‍ॅलेक्झांडर दि ग्रेट या विश्वसम्राटाच्या आयुष्याची अखेर मोठी करुण झाली. एकेक प्रदेश, देश-विदेश पादाक्रांत करत असतानाच त्याला जीवघेण्या आजाराने गाठले. यातून आपण वाचणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या

लाख चुका असतील केल्या…

परवा संध्याकाळी माझ्या मित्राचा, डॉ. राकेश सिन्हाचा फोन आला. ''Sanjay, in next conference, we should now talk on.... mistakes that we made.'' त्याचा सिद्धांत स्पष्ट होता. आम्ही दोघेही

विश्वास

‘अरे कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर?’ ‘विश्वासाने सांगतोय, खरं माना.’ ‘तो विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा नाही,’ ‘जो त्याच्यावरी विसंबिला, त्याचा कार्यभाग बुडाला.’ ‘भरवशाचं कुळं नाही ते..’ अशा अर्थाची वाक्ये रोजच्या व्यवहारात

अलिप्तता

वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काही आत्महत्यांच्या वृत्तांनी मला धक्का बसला आहे. आईने आपल्या मुलांसह उंचावरून उडी मारणे, विष प्राशन करणे, प्रसंगी दहन करून घेण्याचा आततायी प्रयत्न करणे या साऱ्या बातम्या

ॐ धन्वंतराय नम:

दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धन्वंतरी पूजन. हिंदू धर्मानुसार प्रत्येक सणाच्या प्रत्येक दिवसाला एक आगळे महत्त्व आहे. धन्वंतरी हा तर देवांचा वैद्य. क्षीरसागराच्या मंथनातून समुद्रातून निर्माण झालेला. मंदार पर्वताची रवी.. वासुकी

संजय उवाच : व्रत लिहिण्याचे

गेल्या काही दिवसांत वसंत लिमये यांनी लिहिलेले ‘लॉक ग्रिफीन’ नावाचे पुस्तक वाचले. कादंबरी आहे. स्कॉटलंड, नासा, वॉशिंग्टन, काश्मीर अशा वेगवेगळ्या ठिकाणांमधून या कादंबरीचा प्रवास होतो. कथानक तर वाचकाला खिळवून

‘नवरात्र’

गणपती गेले की ‘चैन पडेना आम्हाला’ या आपल्या मन:स्थितीतून बाहेर येऊन आपल्याला नवरात्रीचे वेध लागायला लागतात. हिंदू परंपरांमधल्या या सणांचे मला भारी अप्रूप आहे. ते कधी आम्हाला मोकळे-ढाकळे ठेवत

संजय उवाच : मेडिकल कॅम्प्स आणि मी!

पावसाळा जवळ आला की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला जलजन्य आजारांची चिंता भेडसावू लागते. रुग्णालयाची ओ.पी.डी. माणसांनी फुलून जाते. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची शटर्स रात्री बारा-बारा वाजेपर्यंत खुली राहू लागतात.

Just Now!
X