News Flash

संवाद नामवंतांशी

नाटक, चित्रपट, संगीत या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या कलावंतांच्या मुलाखतींचं हे पुस्तक. यात लता-आशा-उषा-हृदयनाथ मंगेशकर

क्रांतिकारकांचा नेता

अर्नेस्टो चे गव्हेरा हे केवळ क्युबातच नव्हे तर साऱ्या जगात विख्यात असे नाव आहे. जगभरातील क्रांतिकारकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि तरुणांना चे गव्हेरा हे नाव माहीत नाही असे सहसा होत

ओरखडे काढणाऱ्या कथा

या पुस्तकात एकंदर २३ कथा आहेत. या कथा काल्पनिक नसून वास्तववादी आहेत. शोषित-वंचितांच्या आयुष्याची चित्तरकथा या कथांमधून मांडलेली आहे. समाजाने परिघाबाहेर टाकलेल्या, बेदखल केलेल्यांच्या...

स्त्री-सबलीकरणाचा अलौकिक प्रयोग

कागद-काच-पत्रा वेचणाऱ्या महिला असोत की काही लहानसहान शिवणकाम करणाऱ्या महिला असोत, अगदी कमी मोबदल्याची अशी लहानसहान कामं करणाऱ्या महिला एकूण अर्थव्यवस्थेत कुणाच्या

मनाचा, जय यमुने.. जय जय गंगे

माणसाच्या मनाचा शोध घेणं हा सर्जनशील लेखक आणि वैज्ञानिक संशोधक अशा दोन्हींच्या आवडीचा विषय आहे. सर्जनशील लेखक आपल्या प्रतिभाविलासाने मनाचा तळ धुंडाळण्याचा प्रयत्न करतात, तर

सच्च्या कार्यकर्त्यांची अभिव्यक्ती

कामाठीपुरा म्हटलं की पांढरपेशा समाजातील माणसांच्या डोळ्यांसमोर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. कामाठीपुऱ्याशी कधीच काहीच संबंध येत नसल्यामुळे ती प्रतिमाच कायम राहते. या कामाठीपुऱ्याच्या आतले

धर्मसंकल्पनांचा विकास

धर्माचा इतिहास हा मनोरंजक आणि काहीसा चमत्कारिक विषय आहे. त्यातही मध्ययुगीन धर्म, त्यांच्या संकल्पना आणि उपासनापद्धती हा खूपच चित्तवेधक असा विषय आहे.

वंचितांचं हलवून टाकणारं जग

अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, वेश्या, कुमारीमाता, देवदासी, परित्यक्ता, बलात्कारित भगिनी, वृद्ध, अपंग, अंध, मतिमंद, मनोरुग्ण, तृतीयपंथी, आपदग्रस्त या साऱ्यांनी बनलेलं जग हे रूढ जगापेक्षा वेगळं...

वेगळ्या अहिल्याबाई

अहिल्याबाई होळकरांची मराठीमध्ये अनेक चरित्रं आहेत. मग पुन्हा या नव्या चरित्राचे वेगळेपण ते काय? लेखकाने सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की, होळकर घराण्याविषयीचे बरेच ग्रंथ निरक्षीर न्यायाने पाहिले

ग्रामीण महाराष्ट्राच्या शिक्षण परंपरेचा शोध

ग्रामीण महाराष्ट्राच्या शिक्षणप्रसाराचा व्यापक आढावा ‘ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षणपरंपरा’ या पुस्तकात घेतलेला आढळतो. या पुस्तकातील एकूण १२ लेखांपैकी पहिले तीन लेख ग्रामीण महाराष्ट्राची शैक्षणिक...

पाहिलेली गावे, भेटलेली माणसं

आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहणाऱ्या, मराठवाडय़ातील खेडय़ातून पुढे आलेल्या आणि औरंगाबादसारख्या शहरात प्राचार्यपदापर्यंत पोहचलेल्या व्यक्तीचे हे आत्मकथन.

संक्षेपात

समर्थ रामदासांच्या ‘दासबोधा’चे निरूपण करणारे हे पुस्तक. याचे उपशीर्षक आहे, ‘मानवी मनाचे व्यवस्थापन’.

भ्रष्टाचाराच्या कथारूप गोष्टी

जुन्या जमान्यातील शाहीर लीलाधर हेगडे यांचे हे नवे पुस्तक. वयाच्या ८६ व्या वर्षीही हेगडे कार्यरत आहेत आणि तितक्याच जोमाने लिहीतही आहेत. हे त्यांचे नवे पुस्तक भारतातील सरकारी पातळीवरील

सख्खे सोयरे सकळ

हा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. यात एकंदर सोळा व्यक्तिचित्रे असून त्यात बिनधास्त-धडाकेबाज पत्रकार देवयानी चौबळ, कलंदर विलास वंजारी, रसिक मनाचे वितरक शरद वैद्य, स्वत:ला मवाली म्हणवणारे

गोष्टी प्रासंगिक, निरुपण रसाळ

काही स्वत:चे अनुभव आणि काही सहवासातल्या व्यक्ती यांच्याविषयीचे हे लेखन. म्हणून डॉ. आनंद नाडकर्णी या संग्रहाला ललितलेखसंग्रह म्हणतात.

प्रेरक वसा आणि वारसा

राजकारणातील चाणक्य, जनता पक्षाचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या नानाजी देशमुख यांनी ६० व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सदाचार या चार सूत्रांवर

माहिती विज्ञानाची, रीत ओव्यांची!

हा मराठी विज्ञानलेखनातील एक नावीन्यपूर्ण आणि अभिनव म्हणावा असा प्रयोग आहे. वैज्ञानिक माहिती आणि संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात विशद करून सांगण्याचा प्रयत्न करून डॉ. पंडित विद्यासागर यांनी...

खांडेकरांचे छोटेखानी चरित्र

अलीकडच्या काळात कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठान वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सातत्यशीलपणे कार्यरत आहे.

संत नामदेवांविषयी..

हे पुस्तक महाराष्ट्रातल्या संत मांदियाळीतल्या संत नामदेव यांच्याविषयी आहे. त्यांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व यांची तोंडओळख या पुस्तकातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यात एकंदर तीस लेखांचा समावेश...

तुकोबाची सामाजिक दृष्टी

अलीकडच्या काळात तुकाराम-अभ्यास अशी स्वतंत्र शाखा करता येईल इतकं लेखन संत तुकाराम महाराजांविषयी सातत्याने होत आलं आहे, होत आहे.

दमदार कथा

अनुवादक उमा कुलकर्णी यांनी आजवर कन्नड साहित्यातील यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, वैदेही, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथा-कादंबऱ्यांचे मराठीमध्ये सुगम अनुवाद करून...

सयाजीरावांचे विचारधन

सयाजीराव गायकवाड हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक द्रष्टा आणि लोकशाहीवादी संस्थानिक होते. बडोदा हे त्यांचं संस्थान त्या काळात कला-साहित्यापासून

ओळख उपेक्षित ऐतिहासिक वारशाची!

ऐतिहासिक वाडे हा महाराष्ट्रातील एक उपेक्षित वारसा आहे. त्यामुळे या वाडय़ांची ओळख करून घेणे, हा इतिहास जाणून घेण्याचा एक मार्ग होऊ शकतो. प्रस्तुत पुस्तक त्यादृष्टीने उपयुक्त आहे. प्रत्येक वाडय़ाविषयी

थरार, रोमांच आणि साहस..

सध्या उत्तराखंडमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. माणसांना, प्रशासनाला त्राहीमाम करून सोडले आहे. एकेकाळी, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात याच भागात नरभक्षक वाघ आणि बिबळ्यांनी असेच थैमान घातले होते.

Just Now!
X