09 March 2021

News Flash

टैमपास झालाच पाहिजे!

अलीकडेच हिंदी सिनेमाचे एक निर्माते भेटले. निराश वाटले. म्हणाले, आता पडद्यावर दारू चालत नाही, सिगरेट चालत नाही, बलात्कार नाही, सेक्स नाही. हे सगळं नसेल तर वाईट माणूस दाखवायचा तरी

गांधी आडवा येतो!

अलीकडे स्वत:चाच संशय यायला लागला आहे. आपणही डुप्लिकेटच आहोत की काय, असले विचार डोक्यात येऊन झोप उडते. टीव्हीमुळे माणसं आपल्यासारखं न जगता टीव्हीतल्या माणसांसारखं जगू लागली आहेत. काही स्त्रिया

हाताची घडी, तोंडावर बोट

गेल्या काही दिवसांत केवढं काय काय झालं! कुणी कोणाला भोसकला. कुणी मुलाबाळांसकट आत्महत्या केली. कुणी भल्या वाटणाऱ्या माणसाने खूपच पैसे खाल्ले. मी हे सटर फटर का सांगत बसलोय. हे एवढं

ओळख असू द्या..

ओळख नसणे हे सर्व मानवी दु:खांचं मूळ आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. ओळख हवीच. ओळख नसलेला माणूस ताशी शंभर मैल वेगाने धावला तरी इंचभरही पुढे सरकत नाही. ओळख

तापाचं काय करावं?

आतल्या तापाचं काय करायचं कळत नाही. रात्री झोप येत नाही. तळमळायचाही कंटाळा येतो. डास येऊ नयेत म्हणून दार-खिडक्या लावल्यामुळे व अंगभर पांघरुण घेतल्यामुळे गुदमरल्यासारखं होतं. श्वासोच्छ्वासासाठी पांघरुण दूर सारावं

सटायर फटायर : पगडी, तुतारी आणि लाचारी!

आता महाराष्ट्रातील सगळी गावं संपल्यामुळे परदेशात संमेलनं भरवायची पद्धत सुरू झाली आहे. परदेशी नंबर लागलेले सूटबूट घालून रुबाबदार होण्याच्या प्रयत्नात असतानाच, नंबर न लागल्यामुळे स्वत:ला मानी समजू लागलेले काही

Just Now!
X