scorecardresearch

तुका लोकी निराळा

करविली तैसीं केली कटकट!

परंतु ही शक्ती केवळ शाब्दिक रचनेतूनच येत नसते. तशी रचना म्हणजे ‘अनुभवावाचून सोंग संपादणी.

मरण माझे मरोन गेले..

हृदयातील ज्ञानदिवा प्रकाशल्यानंतर होणारा ‘तेथीचा आनंद’ ब्रह्मांडातही न मावणारा.

पाईकपणे जोतिला सिद्धांत

तुकोबांची लोकप्रियता आता टिपेला पोचली होती. देहूत, शेजारी लोहगावला, चिंचवडला त्यांची कीर्तने होत असत.

देव रोकडा सज्जनी!

तुकारामांच्या काळात मुहूर्त काढण्याचा आणि वास्तुशास्त्राचा धंदा किती जोरात होता हे कळावयास मार्ग नाही

अवघें धरू सुपंथ!

ते सांगत होते ती नीतिमूल्ये साधीच होती. साध्याच व्यावहारिक गोष्टी ते सांगत होते

तुला राजी नाहीं तुका!

आपला छान मठ स्थापन करावा. शिष्यसंप्रदाय मेळवावा. जलदिव्याचा चमत्कार तर सर्वामुखी झाला होताच.

नाठय़ाळाचे काठी देऊं माथां..

आपण भक्तिमार्गाचा जो विचार मांडत आहोत, तो धर्माच्या नरोटय़ांची पूजा करणाऱ्या सनातन्यांच्या विरोधात आहे

याचे लागले पीसे..

इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते, ‘मंत्रगीता’ हे तुकोबांचे गीताभाष्य असल्याचा हा मोठा पुरावा आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.