
सुरळीच्या वडय़ा
जन्म म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा नव्हे बरं का! हा जन्म आहे एका पदार्थाचा. त्या आठवणीनेच माझ्या पोटात कळा यायला लागतात. घामाघूम होऊन जातो मी.

भाषण स्पर्धा
अधिकारी पालवणकरांच्या घरी कार्ड येऊन थडकलं. पाहिलं तर वर ‘श्री’च्या जागी ‘निमंत्रण’ असं लिहिलेलं. दोन्ही बाजूला दांडय़ा. ते मजकूर वाचू लागले.

आम्ही बुद्धिबळ खेळतो!
रविवारी सकाळी मस्त निवांत पेपर वाचत असताना विश्वनाथन आनंदच्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या लढतीची बातमी वाचून अचानक मला आज बुद्धिबळ खेळायची लहर आली.
भरली वांगी
‘‘हॅलो सुमा, सुशी बोलतेय. मगाचपासून फोन करतेय तर एंगेज्ड् लागतोय.’’ नागपूरहून ताईची मृणाल गप्पा मारीत होती. मधेच म्हणाली, ‘‘मावशी, आता किती वर्षे झाली तुझ्या लग्नाला?’’
वैताग
‘‘च्या यला, संप म्हणजे शाप आहे शाप. अरे, एका वर्करचं राहू दे, पण अख्ख्या कंट्रीचं किती नुकसान होतं माहितीये एका दिवसात? निदान एक दशलक्ष रुपये; पण याचा विचार करतो

‘उंच माझा झोका’भाग- २
गेल्या आठवडय़ात आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकारिणीच्या मीटिंगला जमलो होतो. वर्षभरात ज्या काही उल्लेखनीय आशादायक घटना घडतात त्याची आम्ही नोंद ठेवून त्या संस्थांना, व्यक्तींना आवर्जून अभिनंदनपर पत्र पाठवतो. त्यांच्या कामाला