बिहारमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध मतदान करणाऱ्या जद(यू)च्या १८ बंडखोर आमदारांवर शिस्तभंगाची नोटीस बजावण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे संकेत मिळत आहेत.
पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान न करणे आणि अन्य आमदारांनाही मतदान न करण्यासाठी चिथावणी देणे याबाबतचा अहवाल पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे सादर करण्यात आला असल्याचे संसदीय कामकाजमंत्री श्रावणकुमार यांनी सांगितले. बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jun 2014 रोजी प्रकाशित
जनता दलाच्या बंडखोरांवर कारवाई?
बिहारमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध मतदान करणाऱ्या जद(यू)च्या १८ बंडखोर आमदारांवर शिस्तभंगाची नोटीस बजावण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे संकेत मिळत आहेत.
First published on: 22-06-2014 at 02:39 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu to crack whipcord on 18 dissident mlas