नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला त्याची निवडणूक आयोगाने स्वत:हून दखल घ्यावी, असे बसपाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे.मिरवणुकीसाठी जी गर्दी जमली होती ती शहराबाहेरून आली होती, अशी माहिती असल्याचे मायावती यांनी सांगितले. तसेच माध्यमांनीही त्याला एकतर्फी प्रसिद्धी दिली तो प्रकार योग्य नाही अशी टीका केली.आयोगाने स्वत:हून याची दखल घ्यावी, असे मायावती म्हणाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2014 रोजी प्रकाशित
मोदींच्या मिरवणुकीसाठी बाहेरुन गर्दी-मायावती
नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला त्याची निवडणूक आयोगाने स्वत:हून दखल घ्यावी, असे बसपाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे
First published on: 26-04-2014 at 03:00 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra ModiमायावतीMayawatiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi nomination mayawati wants election commission action