‘ब्रॅण्ड बिहार’ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी जद(यू)चे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आता विकिपीडियाचा आधार घेतला आहे. ‘बिहार ऑन विकिपीडिया’ प्रचाराचा आरंभ त्यांनी शुक्रवारी केला.बिहारचा सुवर्ण इतिहास, संस्कृती, परंपरा, महान व्यक्तिमत्त्व याबाबत संपूर्ण जगाला माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही विकिपीडियाचा आधार घेतला असल्याचे नितीशकुमार म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्रिपद नऊ वर्षे भूषविणाऱ्या नितीशकुमार यांनी आपल्या संदेशात युवकांना आपल्या गावाबद्दलची माहिती, परंपरा याबद्दलचे लिखाण करण्याचे आवाहन केले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘ब्रॅण्ड बिहार’साठी विकिपीडियाचा आधार
‘ब्रॅण्ड बिहार’ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी जद(यू)चे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आता विकिपीडियाचा आधार घेतला आहे.
First published on: 16-08-2014 at 02:35 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar launches bihar on wikipedia campaign