महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आणि प्रसारमाध्यमांनी त्यासंदर्भातल्या बातम्या दिल्या. विशेष म्हणजे या आर्थिक पाहणीमध्ये जे म्हटलंय त्या एकाच तथ्याच्या आधारे परस्पर विरोधी सूर मराठी प्रसारमाध्यमांमध्ये उमटले. साहजिकच वाचकांचा गोंधळ उडाला आणि काय बरोबर नी काय चूक हे अनेकांना कळेनासे झाले. सोशल मीडियावर या गोंधळाचं प्रतिबिंब पडलं. त्यामुळे वाचकांचा हा गोंधळ दूर व्हावा, यासाठी आम्ही इंग्रजीतल्या नामांकित वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्या व मराठीत आलेल्या बातम्यांचे स्क्रीनशॉट या इथं एकाच ठिकाणी देत आहोत.

तुम्हीच ठरवा कोण बरोबर कोण चूक?

 

 

लोकसत्ता

 

मिंट

 

 

इंडियन एक्स्प्रेस

 

इकॉनॉमिक टाइम्स

 

 

 

टाइम्स ऑफ इंडिया

 

आणि

महाराष्ट्र टाइम्स