सांगली : भाजप मराठी माणूस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडण्याचे कारस्थान करत आहे. बेळगावची निवडणूक मराठी माणूस म्हणून लढावी लागेल. मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही प्रचाराला येऊ असे आश्वासन उबाठा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी समितीला दिले.

हेही वाचा – औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न

BJP worker Murder, Lonavla rural police,
हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मित्रासह तिघे गजाआड
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
bjp leaders diwali milan function chandrapur
भाजप नेत्याच्या ‘दिवाळी मिलन’ सोहळ्याचे जोरगेवार, अहीर यांना निमंत्रण, मुनगंटीवारांना डावलले
Jitendra Awad criticism of BJP regarding the murders print politics news
हत्या करणे भाजपच्या डाव्या हाताचा खेळ; जितेंद्र आव्हाड यांची टीका
Old and new faces clash in Amravati Assembly constituencies in maharashtra assembly election 2024
अमरावती जिल्‍ह्यात जुन्‍या-नव्‍या चेहऱ्यांचा संघर्ष!
Pune Crime Unsafe City Pune City Issues Education Assembly Election 2024
लोकजागर : ‘पुण्य’कीर्तीचे पतन
Chandrakant Patil, rebellion in Jat, Jat,
जतमधील बंडखोरी टाळण्याचे चंद्रकांत पाटलांचे प्रयत्न निष्फळ
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन

हेही वाचा – बच्चू कडूंचा महायुतीवर अमरावतीनंतर रामटेकमध्येही ‘प्रहार’

सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सांगलीत राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, बेळगावची निवडणूक ही मराठी माणूस म्हणून लढवावी लागेल. बेळगावात मराठी माणसांचे संघटन इकडे तिकडे जाऊन चालणार नाही, असे म्हणत भाजपा सातत्याने मराठी माणूस आणि एकीकरण समिती फूट पाडण्याचे कारस्थान करत आला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक मराठी माणूस म्हणून लढावी लागेल. तुम्ही लढा आम्ही प्रचारासाठी येतो, असे आश्वासनसुद्धा राऊत यांनी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले.