scorecardresearch

Video: “…तर जितेंद्रचा जितुद्दीन आणि अजितचा अजरूद्दीन झाला असता”

आव्हाडांच्या विधानावरून गोपीचंद पडळकर यांचा पुन्हा पवारांवर निशाणा

...तर जितेंद्रचा जितुद्दीन आणि अजितचा अजरूद्दीन झाला असता
आव्हाडांच्या विधानावरून गोपीचंद पडळकर यांचा पुन्हा पवारांवर निशाणा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले होतं. यावरून आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अजरूद्दीन, शरदचा शमशुद्दीन, आणि रोहितचा रजाक झाला असता, अशा शब्दांत पडळकर यांनी टिकास्त्र डागलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 12:00 IST