विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अनेक मतदारसंघामधील निकाल हाती आले आहेत. अगदी बारामतीपासून ते ठाण्यापर्यंत अनेक मतदारसंघामध्ये एकहाती विजय मिळवला आहे. पाहूयात दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेली विजयी उमेदवारांची यादी…

धनंजय मुंडे (परळी) (राष्ट्रवादी)

अजित पवार (बारामती) (राष्ट्रवादी)

नितेश राणे (कणकवली) (भाजपा)

एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखाडी) (शिवसेना)

प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा) (शिवसेना)

रविंद्र चव्हाण (डोंबिवली) (भाजपा)

श्रीनिवास वनगा (पालघर) (शिवसेना)

विलास तरे (बोईसर) (बविआ)

नवाब मलिक (अणुशक्ती नगर) (राष्ट्रवादी काँग्रेस)

अब्दुल सत्तार (सिल्लोड) (शिवसेना)

अशोक चव्हाण (भोकर) (काँग्रेस)

झिशान सिद्दकी (वांद्रे पूर्व) (काँग्रेस)

क्षितीज ठाकूर (नालासोपारा) (बविआ)

बाळासाहेब थोरात (संगमनेर) (काँग्रेस)

सुनील राऊत (विक्रोळी) (शिवसेना)

राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी) (भाजपा)

प्रकाश आवाडे (इचलकरंजी) (अपक्ष)

आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) (भाजपा)

दिपक केसरकर (सावंतवाडी) (शिवसेना)

शेखर निकम (चिपळूण) (राष्ट्रवादी)

वैभव नाईक (कुडाळ) (शिवसेना)

अजय चौधरी (शिवडी) (शिवसेना)

विजयकुमार गावित (नंदुरबार) (भाजपा)

जयकुमार रावल (सिंदखेडा) (भाजपा)

गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) (शिवसेना)

किसन कथोरे (मुरबाड) (भाजपा)

जितेंद्र आव्हाड (कळवा-मुंब्रा) (राष्ट्रवादी)

मंगेश कुडाळकर (कुर्ला) (शिवसेना)

कालिदास कोळंबकर (वडाळा) (भाजपा)

सदा सरवणकर (माहिम) (शिवसेना)

अजय चौधरी (शिवडी) (शिवसेना)

प्रशांत ठाकूर (पनवेल) (भाजपा)

अदिती तटकर (श्रीवर्धन) (राष्ट्रवादी)

सुनील शेळके (मावऴ) (राष्ट्रवादी)

चेतन तुपे (हडपसर) (राष्ट्रवादी)

मुक्ता टिळक (कसबा पेठ) (भाजपा)

रोहित पवार (कर्जत-जामखेड) (राष्ट्रवादी)

नमिता मुंदडा (केज) (भाजपा)

राजन साळवी (राजापूर) (शिवसेना)

डॉ. विश्वजीत कदम (पळूस कडेगाव) (काँग्रेस)

सुमन पाटील (तासगावं-कवठेमहांकाळ) (राष्ट्रवादी)