पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार डॉ. भागवत कराड यांचाही समावेश आहे. कराड यांच्या रुपाने एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती थेट केंद्रीय मंत्री होणार आहे. डॉ. भागवत कराड नक्की कोण आहे त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे? यावर विशेष व्हिडीओच्या माध्यमातून टाकलेली ही नजर…

लोकसत्ता डॉटकॉमचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.