News Flash

क्रिकेटप्रेमी अक्षय!

अक्षयने श्रीलंका वि इंग्लंड 'टी-20' सामन्याचा आनंद घेतला.

बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षय कुमार सध्या दिल्लीत असून, रजनीकांत यांच्या ‘२.०’ या साय-फाय अॅक्शन प्रकारातील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. क्रिकेटप्रेमी अक्षयने शूटिंगमधून वेळ काढून मित्रपरिवार आणि आपल्या मुलांसह श्रीलंका वि इंग्लंड ‘टी-20’ सामन्याचा आनंद घेतला.


टि्वटरवर शेअर करण्यासाठी त्याने स्टेडिअमवरून काही छायाचित्रे सुद्धा काढली. अर्थातच अक्षय कुमार स्टेडिअमवर आलेला पाहून सगळ्या चाहत्याचे लक्ष त्याच्याकडे लागले.
‘२.०’ चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारत असून, रजनीकांत याच्या ‘एथिरन’ चित्रपटाचा हा सिक्वेल असल्याचे सांगण्यात येते.
पाहा: अक्षय कुमारचा ‘क्रो लूक’; २.० मध्ये खलनायकी भूमिकेत
akshaykumar759

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2016 12:21 pm

Web Title: after a hard week shooting for 2 0 akshay kumar enjoys wt20 match in delhi
टॅग : Rajinikanth
Next Stories
1 ‘बाहुबली’ला राष्ट्रीय पुरस्कार, अमिताभ आणि कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार
2 VIDEO: सनी लिओनीच्या ‘वन नाईट स्टँड’चा टिझर प्रदर्शित
3 ‘रॉकी हॅण्डसम’ची १.८४ कोटींची कमाई, बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद
Just Now!
X