05 March 2021

News Flash

पाहा ‘फॅण्टम’मधील ‘अफगान जिलेबी’ गाणे

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या यशावर स्वार झालेल्या दिग्दर्शक कबीर खानने ‘फॅण्टम’ या त्याच्या आगामी चित्रपटातील ‘अफगान जिलेबी’ गाण्याचा व्हिडिओ...

| July 31, 2015 03:12 am

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या यशावर स्वार झालेल्या दिग्दर्शक कबीर खानने ‘फॅण्टम’ या त्याच्या आगामी चित्रपटातील ‘अफगान जिलेबी’ गाण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, कतरिना कैफवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. संगीतकार प्रितमने संगीतबद्ध केलेले हे गाणे असरार या पाकिस्तानी गायकाने गायले आहे. फार काही वेगळेपणा नसलेल्या या गाण्यातील कतरिनाची अदाकारी तेव्हढी जमेची बाजू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 3:12 am

Web Title: phantom song afghan jalebi is average watch it only for smoking hot katrina kaif
टॅग : Katrina Kaif
Next Stories
1 सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीत काम करणार नाही- अनुष्का शर्मा
2 २०१६ची दिवाळी; चित्रपट प्रदर्शनाची भाऊगर्दी
3 बॉलिवूडकरांचा कलामांना सलाम!
Just Now!
X