भाग मिल्खा भाग येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या भाग मिल्खा भाग चित्रपटात फरहान अख्तरने महान खेळाडू मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान, हृतिक रोशन आणि अनेकांनी फरहान अख्तरच्या कामाचे कौतुक केले आहे.

शहारूख खान ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हणतो –

 फरहानबरोबर जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटात काम केलेल्या हृतिक रोशनने देखील आपल्या या मित्राचे कौतुक केले आहे.

हृतिक ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हणतो –

 

फरहानच्या कामाचे कौतुक स्वतः मिल्खा सिंग यांनी देखील केले आहे. फरहानचे कौतुक करतांना ७७ वर्षीय मिल्खा सिंग म्हणाले, फरहाने अतिशय उत्तम काम केले असून, चित्रपटात तो खूपसा माझ्यासारखाच दिसला आहे. त्याने माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणले.

ट्विटरवरील आपल्या संदेशात अनुपम खेर म्हणतात –

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाग मिल्खा भागमध्ये सोनम कपूर, दिव्या दत्ता आणि मीशा शफी यांच्यासुद्धा भूमिका आहेत.