News Flash

Video : सुयशने ब्रेकअपबद्दलच्या अफवांवर दिलं उत्तर

अभिनेता सुयश टिळक व अभिनेत्री अक्षया देवधर या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत.

सुयश टिळक, अक्षया देवधर

अभिनेता सुयश टिळक व अभिनेत्री अक्षया देवधर या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. या सर्व चर्चांवर सुयशने मौन सोडलं असून ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने नात्यावर भाष्य केलं.

सुयश आणि अक्षयाने कधीच आपल्या नात्याविषयी मोकळेपणाने कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावर दोघंही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली देताना दिसायचे. या दोघांनी आता सोशल मीडिया अकाऊंटवर एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुयश टिळक घराघरात पोहोचला. तर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारणी अक्षय देवधर चांगलीच लोकप्रिय झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 1:20 pm

Web Title: suyash tilak breaks silence on his break up with akshaya deodhar ssv 92
Next Stories
1 प्रियांकाचं ‘अ‍ॅव्हेंजर्स’ होण्याचं स्वप्न भंगलं; सुपरहिरो चित्रपटातून केलं बाहेर
2 “तुझ्या चित्रपटांमुळे महिलांवरील अत्याचार वाढतोय” म्हणणाऱ्याला मल्लिका शेरावतने सुनावले
3 Spoiler Alert: बिग बॉसमध्ये आज राहुल वैद्य आणि पवित्रामध्ये होणार जोरदार भांडण
Just Now!
X