News Flash

पाहाः रणवीर-अर्जुनच्या ‘गुंडे’चा ट्रेलर

सध्या 'राम लीला' चित्रपटाने यशाच्या शिखरावर असलेल्या रणवीर सिंगच्या 'गुंडे'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

| November 22, 2013 02:12 am

सध्या ‘राम लीला’ चित्रपटाने यशाच्या शिखरावर असलेल्या रणवीर सिंगच्या ‘गुंडे’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रणवीर, अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा यांची ‘गुंडे’ चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.
ट्रेलरमध्ये कोळसा माफिया, बंदुका, आणि सुंदर बंगाल पाहावयास मिळतो. चित्रपटातील मुख्य पात्र बिक्रम (रणवीर) आणि बाला (अर्जुन) यांची ओळख करून देण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता इरफान खानने आवाज दिला आहे. लहानपणापासून अपराध करणारे हे दोघे मोठे होऊन कोळसा माफिया बनतात, यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. मात्र, ट्रेलरमध्ये प्रियांकाची झलक पाहावयास मिळत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 2:12 am

Web Title: watch action packed trailer of ranveer singh arjun kapoors gunday
Next Stories
1 माधुरी-जुही चावलाच्या ‘गुलाब गॅंग’ला ७ मार्चचा मुहूर्त
2 २५,०२,८५,००० फ्रेम्सचा शोले थ्रीडी
3 बीग बॉस ७ : कुशालचे घरात पुनरागमन
Just Now!
X