News Flash

पाहाः ‘शुद्ध देसी रोमान्स’चे शीर्षक गीत

यशराज फिल्म्सच्या आगामी 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटाचे शिर्षक गीत अखेर प्रदर्शित झाले आहे.

| August 19, 2013 10:51 am

यशराज फिल्म्सच्या आगामी ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाचे शिर्षक गीत अखेर प्रदर्शित झाले आहे. सुशांत सिंग राजपूत आणि परिणिती चोप्रावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात प्रेमात पडलेले हे दोघेजण आनंदाने नृत्य आणि मौज करताना दिसतात. गाण्याचे चित्रिकरण राजस्थान, जोधपूर येथील मेहरानगड किल्ल्यावर करण्यात आले आहे. जयदीप साहनी यांनी लिहलेले ‘शुद्ध देसी रोमान्स’ गाणे सचिन-जिगरने संगीतबद्ध केले आहे. मनिष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 10:51 am

Web Title: watch parineeti chopra sushant singh rajput in shuddh desi romance title track
टॅग : Bollywood
Next Stories
1 ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात काटछाट!
2 ‘बिग बॉस’मध्ये गुरदीप, प्रत्युषा आणि कुशल?
3 पाहाः ‘लंचबॉक्स’ चित्रपटाचा ट्रेलर
Just Now!
X