Aankhon ki Gustaakhiyan Box Office Collection Day 3: संजय कपूर व महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. शनायाचा पहिला चित्रपट ‘आंखों की गुस्ताखियां’ ११ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शनायाबरोबर विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत आहे. चाहत्यांना या प्रेमकथेकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण झालेल्या नाहीत. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. ‘आंखों की गुस्ताखियां’ने एकाही दिवशी एक कोटी रुपये कमावलेले नाहीत, त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘आंखों की गुस्ताखियां’ने तिसऱ्या दिवशी ४१ लाखांची कमाई केली आहे. या सिनेमाचे तीन दिवसांचे एकूण कलेक्शन १.२ कोटी झाले आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० लाख आणि दुसऱ्या दिवशी ४९ लाख रुपये कमावले. वीकेंडला चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये पुढच्या वीकेंडपर्यंत राहिल की नाही याबद्दल शंका आहे.
Entertainment News Today
"त्याचा दिवस पहाटे ४ वाजता सुरू होतो अन्…", काय करतो आर. माधवनचा मुलगा? म्हणाला, "आम्ही रोज…"
प्रसिद्ध अभिनेत्रीचे पोटाच्या कर्करोगामुळे निधन, ३१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
"अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करणं म्हणजे व्हायरसबरोबर काम करणं", ज्येष्ठ अभिनेत्याचं बिग बींबद्दल वक्तव्य; म्हणाले...
Video : ‘अशोक मा. मा.’ मालिकेतील अभिनेत्रीने ठाण्यात घेतलं हक्काचं घर! प्रवेशद्वाराजवळ ठेवलीये 'ती' खास गोष्ट, दाखवली झलक…
Video: एआयची कमाल! 'टायटॅनिक'च्या रोमँटिक सीनमध्ये दिसले माधुरी दीक्षित आणि सलमान खान
"आमचं आधीच ठरलेलं…", 'वेड' चित्रपटाचा दुसरा भाग येणार, जिनिलीया देशमुखने सांगितली Inside गोष्ट; म्हणाली, "रितेशने…"
"बॉलीवूडपेक्षा मराठीत चांगले सिनेमे बनतात", नवाजुद्दीन सिद्दीकीने केलं 'या' चित्रपटांचं कौतुक; म्हणाला, "दुर्दैवाची गोष्ट अशी की…"
२६ कोटींचे बजेट, कमावलेले तब्बल १७७ कोटी; पूर परिस्थितीवर बेतलेला OTT वरील 'हा' सिनेमा तुम्ही पाहिलाय का?
एकत्र काम करणाऱ्या जोडप्यांना ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा सल्ला; म्हणाले, "सोपा नियम…"
San Rechal Death: कोण होती मॉडेल सॅन रेचेल? आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेलं भारताचं प्रतिनिधित्व, आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलेलं?
'या' मराठी गायकाने माधुरी दीक्षितला लग्नासाठी दिलेला नकार; कारण सांगत म्हणालेले, "ती खूप..."
भयंकर कार अपघाताचे दृश्य करताना स्टंटमॅनचे निधन, अभिनेत्याने कुटुंबाची आयुष्यभर मदत करण्याचं दिलं आश्वासन
प्राइम व्हिडीओवरील १ तास ४५ मिनिटांचा थरारक सिनेमा, मर्डर मिस्ट्री पाहून डोकं चक्रावेल
"श्रीदेवींनी कोणालाही स्वत:च्या फार जवळ येऊ दिलं नाही", ज्येष्ठ अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाले, "अमिताभ बच्चन…"
"…तर हो मी गेंड्याच्या कातडीची आहे", तेजस्विनी पंडित असं का म्हणाली?
झुरळ खाल्लं, मित्राला मारहाण, कठोर शिक्षा अन्…; अखेर जान्हवी शोधणार विकृत जयंतचा भूतकाळ! होणार मोठा खुलासा, पाहा प्रोमो…
"मी एका रात्रीत २५ लाख कमावतो, रोज १ लाख रुपये खर्च करतो, जेवणाचं बिल २० हजार असतं"
या सिनेमात विक्रांत मॅसी व शनाया कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. (फोटो - इन्स्टाग्राम)