Entertainment News Today, 7 July 2025 : अंकिता लोखंडे व विकी जैन हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. हे दोघेही लाफ्टर शेफच्या दोन्ही सीझनमध्ये झळकले आहे. या शोमधील अंकिताच्या एका वक्तव्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून होत आहेत. ‘लाफ्टर शेफ्स २’ च्या सेटवर कृष्णा अभिषेक अंकिताला पळायला लावत होता, तेव्हा अंकिताने ती गरोदर असल्याचं म्हटलं होतं.
अंकिताच्या या विधानानंतर ती लवकरच आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता अंकिता आणि विकी यांनी अखेर गरोदरपणाच्या अफवांवर मौन सोडले आहे. “अशा बातम्या तर खूप दिवसांपासून येत आहेत. मी गरोदर केव्हा असेन हा प्रश्न खूप दिवसांपासून विचारला जात आहे. घरचेही सगळे विचारत आहेत. वाटाघाटी, चर्चा सुरू आहे. मी या प्रश्नांमुळे थकलेय. मला माफ करा, जेव्हा मी गरोदर असेन तेव्हाच मी या प्रश्नाचं उत्तर देईन,” असं अंकिता म्हणाली.
Entertainment News Live Today : मनोरंजन न्यूज लाईव्ह अपडेट
"माझ्या मुलीच्या भल्यासाठी कोणाशीही वाकडं…", मराठी अभिनेत्री मानसी कुलकर्णी सिंगल पॅरेटिंगबद्दल म्हणाली, "जर तिच्याबाबतीत…"
'या' अभिनेत्रीमुळे राखी व गुलजार यांच्यात झालेला वाद; अभिनेत्रीने वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय, नेमकं काय घडलेलं?
श्वानांमुळे बॉलीवूड अभिनेत्याचा झाला घटस्फोट; थाटामाटात केलेला प्रेमविवाह, आता राहतो एकटाच
Video: "माझी प्रत्येक चूक…", अमेरिकेत भर मंचावर समांथा रूथ प्रभू झाली भावुक; नेमकं काय घडलं?
नेटफ्लिक्सवरील 'या' ५ बोल्ड सीरिज चुकूनही कुटुंबाबरोबर पाहू नका, वाचा यादी...
Video : निळाशार समुद्र, वॉटर व्हिला अन्...; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता पोहोचला मालदीवला! म्हणाला, "लग्नानंतर..."
"बाळासाहेबांना जमलं नाही ते…", ठाकरे बंधू एकत्र येताच मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना; म्हणाला, "तो दिवस…"
"लायकी असेल तेवढंच बोलावं"; सुशील केडियांनी माफी मागितल्यावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला…
Ramayana मध्ये 'लक्ष्मण' साकारणारा अभिनेता रणबीर कपूरबद्दल म्हणाला, "त्याचा अॅटिट्यूड…"
'मेट्रो इन दिनों'ने तीन दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई; 'लाइफ इन मेट्रो'च्या एकूण कलेक्शनला टाकले मागे
"मी नशीबवान आहे कारण…", श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत; 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वातील 'या' अभिनेत्याबद्दल म्हणाली, "तू माझ्यासाठी…"
"मला विचारण्याची तसदीही घेतली नाही", 'रामायण'मधील कास्टिंगबद्दल 'सीता' साकारणाऱ्या अभिनेत्रीचं मत, म्हणाल्या…
"मी मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्रातून हाकलून दाखवा", अभिनेत्याचं खुलं आव्हान
अमिताभ बच्चन यांच्यामुळे मुलाला मिळत नव्हते काम; अभिषेक बच्चन खुलासा करत म्हणाला, "अनेकांनी मला…"
रश्मिका मंदानाला 'या' गोष्टीची आहे खंत, कामाच्या व्यापामुळे खासगी आयुष्यात करावी लागतेय तडजोड; म्हणाली, "गेलं एक-दीड वर्ष…"
"तो स्मशानभूमीतील मृतदेहांवरचं मांस खायचा, मलाही खायला सांगायचा", प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलेले 'ते' विचित्र अनुभव
अंकिता लोखंडे व विकी जैन (फोटो - इन्स्टग्राम)