अभिनेता इरफान खान दुर्दैवाने आपल्यात नाही, पण त्यांच्या अभिनयाने ते कायम आपल्या स्मरणात आहेत. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ‘सलाम बॉम्बे’ या सिनेमामधील प्रमुख भूमिकेसाठी त्यांना निवडलं गेलं होतं, पण काही कारणाने त्यांना सिनेमापासून बाजूलासुद्धा केलं गेलं. ते कारण नेमकं काय होतं? जाणून घ्या गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील आजच्या भागातून…
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2023 रोजी प्रकाशित
गोष्ट पडद्यामागची: इरफान खानबरोबर वयाच्या २०व्या वर्षी घडलेली ‘ती’ घटना आणि ‘सलाम बॉम्बे’
'सलाम बॉम्बे' आणि इरफान खानचे कनेक्शन काय? इरफानबरोबर २० व्या वर्षी काय घडलं होतं? जाणून घ्या
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:

First published on: 29-12-2023 at 11:46 IST
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrfan khan connection with salaam bombay movie know details gosht padadya magchi hrc