“हम देखेंगे.. लाजीम हैं के हम भी देखेंगे” या फैझ अहमद फैझ यांनी लिहिलेल्या नज्मवर आजवर खूप ताशेरे ओढले गेलेले आहेत . ही नज्म हिंदूविरोधी आहे असाही आरोप यावर ठेवण्यात आला. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातही हीच नज्म वापरण्यात आली होती. आज आपण याच नज्मची ‘गोष्ट पडद्यामागची’ जाणून घेणार आहोत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2023 रोजी प्रकाशित
Video: गोष्ट पडद्यामागची- ‘द काश्मीर फाईल्स’मधील ‘हम देखेंगे’ गाणं खरोखर हिंदू विरोधी? जाणून घ्या काय आहे अर्थ
ही नज्म फैझ अहमद फैझ यांनी लिहिलेली आहे. या नज्मची ‘गोष्ट पडद्यामागची’ जाणून घेऊया.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

First published on: 10-06-2023 at 19:43 IST
TOPICSद काश्मीर फाइल्सThe Kashmir FilesबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsविवेक अग्निहोत्रीVivek Agnihotri
+ 1 More
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the history and meaning of the kashmir files song hum dekhenge rnv