Premium

Video: गोव्याला निघालेल्या रवीना टंडनच्या मुलीकडे पापाराझींनी केली ‘या’ वस्तूची मागणी; राशा म्हणाली…

रवीना टंडनची मुलगी राशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

rasha tandan
रवीना टंडनची मुलगी राशाचा व्हिडीओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनप्रमाणेच तिची मुलगी राशा थडानी नेहमीच चर्चेत असते. राशाने नुकतंच आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. रविनाने राशाच्या पदवी ग्रहण सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या राशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राशा थडानीला पाहून पापाराझींनी तिच्याकडे मिठाईची मागणी केली. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पापाराझी तिच्याकडे मिठाई मागत होते. तेव्हा राशाने त्यांना पुढच्या वेळी नक्की मिठाई देईन, असे वचन दिले. राशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राशाचा हा नम्रपणा बघून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raveena tandon daughter rasha thadani mumbai airport look viral watch video dpj

First published on: 31-05-2023 at 18:37 IST
Next Story
‘ये जवानी है दीवानी’ला १० वर्ष पूर्ण; दिग्दर्शक अयान मुखर्जीने शेअर केली खास पोस्ट म्हणाला, “रिलीज झाल्यावर मी एकदाही…”