Entertainment News Today 7 August 2025 : ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. या शोच्या नव्या पर्वात कोणते सेलिब्रिटी झळकणार, याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशातच ‘ये है मोहब्बतें’मध्ये इशिता भल्ला आणि ‘बनू मैं तेरी दुल्हन’ मध्ये विद्या साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी या पर्वात दिसणार, अशी चर्चा आहे. इतकंच नाही तर तिचा एक्स बॉयफ्रेंड शरद मल्होत्राशीही बिग बॉसच्या निर्मात्यांनी संपर्क साधला आहे.

‘बिग बॉस तक’ च्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस १९’ साठी दिव्यांका त्रिपाठी दहिया आणि शरद मल्होत्राशी संपर्क साधण्यात आला आहे. १९ वर्षांपूर्वी दिव्यांका व शरद यांनी एकत्र मालिका केली आणि ते प्रेमात पडले. ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. दोघांचं नातं वाईट पद्धतीने संपलं होतं, त्यामुळे हे बिग बॉसमध्ये झळकणार अशा चर्चा रंगल्यावर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, दिव्यांका त्रिपाठीने बिग बॉसमध्ये सहभागी होत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Live Updates

मनोरंजन न्यूज अपडेट : Entertainment News Today

19:26 (IST) 7 Aug 2025

Video : नम्रता संभेरावने नाटकाच्या टीमसाठी स्वत: बनवलं जेवण, केला 'हा' खास पदार्थ; अभिनेत्रीच्या साधेपणाचं होतंय कौतुक

Marathi Actress Namrata Sambherao : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव बनली कुक, स्वत:च्या हातांनी बनवलं जेवण, पाहा व्हिडीओ ...वाचा सविस्तर
18:55 (IST) 7 Aug 2025

पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षांची हनी सिंग आणि गायक करण औजला यांच्याविरोधात तक्रार; नेमके काय आहे प्रकरण?

Punjab Womens Commission summons singers: 'या' गाण्यांमुळे हनी सिंग आणि करण औजला अडचणीत ...वाचा सविस्तर
18:40 (IST) 7 Aug 2025

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचं वयाच्या ८८व्या वर्षी निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Salman Khan's Bodyguard Shera's Father Passed Away : सलमान खानचा बॉडीगार्डच्या वडिलांचं निधन ...सविस्तर बातमी
18:36 (IST) 7 Aug 2025

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…

Prajakta Gaikwad Engagement : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा पार पडला साखरपुडा, फोटो झाले व्हायरल, होणाऱ्या पतीचं नाव काय? ...अधिक वाचा
18:36 (IST) 7 Aug 2025

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…

Prajakta Gaikwad Engagement : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा पार पडला साखरपुडा, फोटो झाले व्हायरल, होणाऱ्या पतीचं नाव काय? ...अधिक वाचा
17:42 (IST) 7 Aug 2025

जान्हवीचं जगणं अवघड होणार! कपटी जयंतने सुरू केला भलताच खेळ; घरात आणलाय उंदीर…; प्रेक्षक म्हणाले, "किती सहन…"

Lakshmi Niwas : जयंतच्या विकृत वागणुकीमुळे जान्हवी वैतागणार, बायकोला छळण्यासाठी घरी आणला उंदीर, 'लक्ष्मी निवास' मालिकेत पुढे काय घडणार? ...सविस्तर वाचा
17:42 (IST) 7 Aug 2025

जान्हवीचं जगणं अवघड होणार! कपटी जयंतने सुरू केला भलताच खेळ; घरात आणलाय उंदीर…; प्रेक्षक म्हणाले, "किती सहन…"

Lakshmi Niwas : जयंतच्या विकृत वागणुकीमुळे जान्हवी वैतागणार, बायकोला छळण्यासाठी घरी आणला उंदीर, 'लक्ष्मी निवास' मालिकेत पुढे काय घडणार? ...सविस्तर वाचा
17:36 (IST) 7 Aug 2025

Tu Hi Re Majha Mitwa : राकेशचा नवा डाव, ईश्वरीच्या बाबांचा अपघात करणार अन् अर्णववर येणार संशय; मैत्रीत फूट पडणार?

Tu Hi Re Maza Mitwa New Promo : अर्णवविरोधात राकेशचा मोठा कट, ईश्वरीच्या बाबांचा करणार अपघात; मालिकेला नवं वळण ...सविस्तर वाचा
16:07 (IST) 7 Aug 2025

TRPच्या शर्यतीत 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' अव्वल! 'अनुपमा' व 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला टागलं मागे, जाणून घ्या…

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 becomes the highest TRP winning Show : 'क्योंकि सास भी कभी बहू थी २'ने मारली बाजी; ठरली सर्वाधिक TRP असलेली मालिका ...अधिक वाचा
15:44 (IST) 7 Aug 2025

"तो खेळ मला नैतिकदृष्ट्या…", लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं स्पष्टच सांगितलं बिग बॉस नाकारण्याचं कारण; म्हणाला, "सगळे ४० वर्षांच्या पुढचे…"

Marathi actor on rejecting Bigg Boss: "हे करण्यासाठी मी अभिनय क्षेत्रात...", अभिनेता नेमकं काय म्हणाला? ...अधिक वाचा
15:19 (IST) 7 Aug 2025

"सलमान खानने ऐश्वर्या रायसमोर मला मिठी मारण्यास नकार दिलेला"; अभिनेत्री म्हणाली, "तो अचानक रागात..."

Sheeba Chaddha recalls working with Salman Khan-Aishwarya Rai : सलमान अचानक रागातून सेटवरून निघून गेलेला, शीबा चड्ढाने सांगितला किस्सा ...सविस्तर बातमी
15:13 (IST) 7 Aug 2025

"मी तिला घाबरायचे…", 'मुरंबा' फेम शिवानी मुंढेकरने सांगितला अदिती सारंगधरसह काम करण्याचा अनुभव; म्हणाली…

Muramba Fame Shivani Mundhekar Talk's About Coactor Aditi Sarangdhar : 'अशी' आहे रमा व इरावतीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री, म्हणाल्या... ...सविस्तर बातमी
14:32 (IST) 7 Aug 2025

"माझं लग्न परिपूर्ण नव्हतं…", स्वरा भास्करचा लग्नाच्या दोन वर्षांनंतर खुलासा; म्हणाली,"आमच्या दोघांचं नातं…"

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद हे दोघेही 'या' शोमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल अनेक खुलासे करत आहेत. ...वाचा सविस्तर
14:26 (IST) 7 Aug 2025

Video: "माझे वडीलही काही कमी नाहीत", हृतिक रोशनच्या 'वॉर २' मधील गाण्यावर ७५ वर्षीय राकेश रोशन यांचा जबरदस्त डान्स

Rakesh Roshan dance on Hrithik Roshan's Aavan Jaavan song: लाल शर्ट, गळ्यात पांढरा रुमाल अन् डोक्यावर हॅट...; लेकाच्या गाण्यावर राकेश रोशन थिरकले; पाहा व्हिडीओ ...अधिक वाचा
14:19 (IST) 7 Aug 2025

"मी त्याच्या आईपासून घटस्फोट घेतला, तो हॉलीवूडमधील करिअर सोडून माझ्याबरोबर राहायला आला"; बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य

ज्येष्ठ अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांनी मुलाला यशस्वी होताना पाहायचंय, असं विधान केलं आहे. ...वाचा सविस्तर
14:01 (IST) 7 Aug 2025

"हा सिनेमा हिंदू-मुस्लिम संघर्षाबद्दल नाही", 'हरी हर वीर मल्‍लू'बद्दल पवन कल्याण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "आपला इतिहास.."

Pawan Kalyan Talk About Hari Hara Veera Mallu Movie : "आपला इतिहास आहे तसाच मांडणं आवश्यक", 'हरी हर वीर मल्‍लू'मध्ये धार्मिक संघर्ष दाखवण्यात आल्याच्या टीकेवर पवन कल्याण यांची स्पष्ट भूमिका ...अधिक वाचा
13:24 (IST) 7 Aug 2025

साऊथ इंडस्ट्रीत 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव; स्वतःच खुलासा करत म्हणाली, "अपमानास्पद वाटलं…"

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला साऊथ कोरिओग्राफरने सर्वांसमोर केलेलं अपमानित ...अधिक वाचा
13:16 (IST) 7 Aug 2025

'पिंगा गं पोरी पिंगा'मध्ये येणार तीन वर्षांचा लीप; नात्यात आलेला दुरावा कसा मिटणार? मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार? वाचा…

3 year leap in Pinga Ga Pori Pinga: ‘पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेतील रियुनियनचा भाग 'या' दिवशी होणार प्रदर्शित; पाहा प्रोमो ...वाचा सविस्तर
13:15 (IST) 7 Aug 2025

"लग्न केलंस तर काम मिळणार नाही…", लोकप्रिय अभिनेत्रीला निर्मात्याने दिलेला सल्ला; म्हणाली, "लग्नानंतर करिअर…"

Uri Fame Actress Talk's About Career In Movies : सुंदर दिसत नाही म्हणून मिळालेला नकार, लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली... ...सविस्तर बातमी
13:02 (IST) 7 Aug 2025

"आठवणींनी झोळी भरली, डोळे पाणावले…", 'शिवा' मालिका संपणार! मुख्य अभिनेत्रीला अश्रू अनावर; लिहिलं भावनिक पत्र

Shiva Serial Off Air : प्रिय शिवा, तुझा आत्मविश्वास अन् संयम...; मालिकेचा शेवटचा भाग, मुख्य अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली... ...वाचा सविस्तर
12:23 (IST) 7 Aug 2025

१२३ मिनिटांचा ३० किसिंग सीन असलेला चित्रपट! बोल्ड दृश्यांचा भडीमार, पण प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ, सिनेमाचे नाव…

Flop Movie of Bollywood : त्यावेळच्या आघाडीच्या कलाकारांचा फ्लॉप बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलात का? ...अधिक वाचा
12:22 (IST) 7 Aug 2025

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेतील अभिनेत्रीच्या पायाला दुखापत, चालताही येईना अन्…; ऑनस्क्रीन मैत्रिणीने शेअर केला व्हिडीओ

Marathi Actress Leg Fracture : 'पिंगा गं पोरी पिंगा' फेम अभिनेत्रीच्या पाय फ्रॅक्चर, प्लास्टर असूनही शूटिंगसाठी सेटवर पोहोचली; सहकलाकाराने शेअर केला व्हिडीओ ...अधिक वाचा
12:21 (IST) 7 Aug 2025

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आस्ताद काळेचा पुन्हा संताप, व्हिडीओ शेअर करत दाखवली परिस्थिती; म्हणाला, "आमच्या आयुष्याची किंमत…"

Aastad Kale Angry On Road : मीरा-भायंदर परिसरातील रस्त्याबाबत आस्ताद काळेचा पुन्हा संताप, व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना विचारला प्रश्न ...अधिक वाचा
12:04 (IST) 7 Aug 2025

एकच नंबर! दीपिका पादुकोणच्या 'त्या' रीलने सर्व रेकॉर्ड मोडले; मिळवले 'इतके' अब्ज व्ह्यूज

Deepika Padukones reel becomes most viewed on Instagram: दीपिका पादुकोणची ती रील तुम्ही पाहिलीत का? घ्या जाणून... ...वाचा सविस्तर
12:00 (IST) 7 Aug 2025

"मी ते खूप एन्जॉय केले", करीना कपूरबरोबरच्या इंटिमेट सीनबद्दल अर्जुन रामपाल म्हणालेला, "मला अजूनही…"

Kareena Kapoor Arjun Rampal Intimate Scene : 'हिरोईन' या चित्रपटात अर्जुन आणि करीनाचे खूप इंटिमेट सीन्स होते. ...अधिक वाचा
11:44 (IST) 7 Aug 2025

"तू आभाळ…", धनंजय पोवारच्या लेकीने गायलं जबरदस्त गाणं! सुमधूर आवाजाचं होतंय कौतुक; अंकिताच्या नवऱ्याची खास कमेंट…

धनंजय पोवारच्या लेकीची कमाल! गायलं सुंदर गाणं, जान्हवीचा सुमधूर आवाज ऐकून सगळेच झाले थक्क; पाहा व्हिडीओ... ...वाचा सविस्तर
11:33 (IST) 7 Aug 2025

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बाघा मालिका सोडणार? स्वत:च केला खुलासा; असित मोदींबद्दल म्हणाला, "ते कायम आम्हाला…"

Will TMKOC fame Bagha quit serial: "बरेच लोक आहेत जे जेठालालला…", 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेता काय म्हणाला? ...सविस्तर बातमी
11:08 (IST) 7 Aug 2025

"मी गायलेल्या गाण्यावर बंदी…", आशा भोसले 'पिया तू अब तो आजा' गाण्याबद्दल म्हणाल्या, "घाणेरडे गाणे"

आपल्या गोड आवाजाने आशा भोसले यांनी फक्त भारतातील चाहत्यांच्या नाही, तर जगभरातील अनेकांच्या मनावर राज्य केलं. ...अधिक वाचा
10:56 (IST) 7 Aug 2025

४ कोटींचे बजेट, कमावले १३० कोटी! बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'हा' अॅनिमिटेड चित्रपट तुम्ही पाहिलात का?

Mahavatar Narsimha Wolrdwide Box Office Collection : महावतार नरसिम्हाचा जगभरात जलवा, कमाईचा आकडा वाचून थक्क व्हाल ...अधिक वाचा
10:55 (IST) 7 Aug 2025

Video: "त्याची इच्छा…"; सात वर्षांनी रमा-अक्षय समोरासमोर येणार? 'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट

Muramba Upcoming Twist : रमा आणि आरोहीची भेट होणार का? पाहा प्रोमो ...अधिक वाचा

bigg boss 19 updates

बिग बॉस 19 अपडेट्स (फोटो - इन्स्टाग्राम)