Entertainment News Today, 8 July 2025 : ‘पंचायत’ ही प्राइम व्हिडीओवरील (Panchayat Web Series Season 5 Updates) सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. ‘पंचायत’चे आतापर्यंत चार सीझन आले आहेत. चारही सीझनला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. ‘पंचायत’ चा चौथा सीझन नुकताच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘पंचायत’चा पाचवा सीझन केव्हा येणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. रिंकी व सचिव जी ची लव्ह स्टोरी पुढे सरकणार का, क्रांती देवी निवडणूक जिंकल्यावर गावात काय घडणार याबद्दल चर्चा सुरू होती.
‘पंचायत’च्या पाचव्या सीझनबद्दल अपडेट समोर आली आहे. प्राइम व्हिडीओने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सीरिजचं पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं, “फुलेरा परत यायची तयारी सुरू करा.” तसेच ‘पंचायत 5’ २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
Entertainment News Today
"पाच वर्षांनंतर…", 'कमळी' फेम अभिनेत्रीने सांगितला पहिल्या दिवशीच्या शूटिंगचा अनुभव; म्हणाली, "तिथे शूट करणं हे…"
Video: "तुझा खोटेपणा…", सावलीच्या 'त्या' कृतीमुळे भैरवी होणार भावुक; 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत पुढे काय होणार?
Video : श्रेया घोषालने गर्भवती चाहतीची 'ती' इच्छा केली पूर्ण, गायिकेचं होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल
"...तिच्याशी आधीच लग्न केलंय", आमिर खानचं गौरीबद्दल वक्तव्य; म्हणाला, "आम्ही खरोखरच खूप..."
अखेर पारू अन् आदित्य लग्नबंधनात अडकणार! नायिकेच्या मंगळसूत्रामुळे मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडणार? वाचा…
जान्हवी किल्लेकर पोहोचली कोल्हापूरला! धनंजय पोवारच्या दुकानाला दिली भेट, डीपीच्या पत्नीने दिलं खास गिफ्ट, पाहा व्हिडीओ…
ज्येष्ठ अभिनेते जयंत वाडकर यांनी सांगितला सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाले, "ते खूप…"
"तुमचे बाप डायपरमध्ये होते तेव्हापासून…", ट्रोलर्सवर भडकला मराठी अभिनेता; म्हणाला, "जाणूनबुजून…"
'ठरलं तर मग'च्या सेटवर 'असा' साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस! 'ते' गिफ्ट पाहून डोळे पाणावले, अभिनेत्री म्हणाली…
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने पुन्हा केलं लग्न, सासूबाईचा लग्नातील ३० वर्षे जुना ड्रेस घातला अन्...; ६ महिन्यांपूर्वी मुंबईत बांधलेली लग्नगाठ
"कुठल्याच देवळात जाणार नाही असं ठरवलं पण…", मिलिंद गवळींनी सांगितला शिर्डीच्या साई मंदिरातील अनुभव; म्हणाले…
'लक्ष्मी निवास' फेम मंगलला खरेदीसाठी गेल्यावर आलेला 'असा' अनुभव; म्हणाली, "एक भाजीवाली बाई मला…"
'पंचायत ४'मध्ये सान्विकाने किसिंग सीन करण्यास दिला नकार; सचिव जी म्हणतात, "मी आयुष्मान खुरानाला किस केलंय..."
खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली…; 'देवमाणूस' मालिकेत हळदी समारंभाचा जल्लोष, कलाकारांनी केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ…
पंचायतच्या पाचव्या सीझनबद्दल अपडेट आली समोर
पंचायतच्या पाचव्या पर्वाबद्दल प्राइम व्हिडीओच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DLzMd41MK0N/?utm_source=ig_web_copy_link&igsh=aTBlaDFyZWNwY2Vs
पंचायत सीझन ५ अपडेट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)