गेले कित्येक दिवस अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पण काही दिवसांपूर्वीच हे दोघेही एका हॉटेलमधून एकत्र चांगला वेळ व्यथित करून बाहेर निघताना दिसले. त्यानंतर या दोघांमध्ये आता सर्वकाही ठीक होणार असल्याचेच संकेत मिळू लागेल. विराटही त्याच्यापरीने आता अनुष्कासोबतचे नाते सांभाळण्याचा प्रयत्न करतोयं.
अनुष्का शर्माचा १ मे ला वाढदिवस होता. त्यादिवशी विराटने अनुष्काला अगदी साधे पण त्याच्या चाहत्यांच्या लक्ष वेधले जाईल असे ‘बर्थडे गिफ्ट’ दिले आहे. त्यादिवसापासून विराटने अनुष्काला ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पुन्हा फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. नक्कीच अनुष्कासाठी ही भेट विशेष असणार.
विराटने काही महिन्यांपूर्वी अनुष्काला ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल माध्यमांवरून अनफॉलो केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2016 रोजी प्रकाशित
अनुष्काच्या वाढदिवसाला विराटकडून खास भेट
अनुष्का शर्माचा १ मे ला वाढदिवस होता.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 03-05-2016 at 16:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is what virat kohli did for anushka sharma on her 28th birthday