Independence Day 2025 Marathi & Bollywood Celebrity Post : स्वातंत्र्यदिनानिमित्त आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारत यावर्षी आपला ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आज प्रत्येकजण एकमेकांना ‘आपला स्वातंत्र्यदिवस चिरायू होवो’ असे म्हणत शुभेच्छा देत आहे. मराठीसह बॉलीवूड कलाकारांनाही सोशल मीडियावर पोस्ट, फोटो शेअर करून भारतातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
Entertainment News Updates 15 Aug 2025
तुला कसा बेटर हाल्फ हवाय? रिंकू राजगुरुने दिलं 'हे' उत्तर, प्रार्थना बेहेरेने अभिनेत्रीला दिलाय खास सल्ला
"ढोंगी देशप्रेम बंद करा", राष्ट्रगीत सुरू असताना केलेल्या 'त्या' चूकीमुळे बॉलीवूड अभिनेत्रीची बहीण ट्रोल; पाहा व्हिडीओ
"सारे जहाँ से अच्छा…", सलमान खानने स्वातंत्र्यदिनानिमित्त गायलं गाणं; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
सचिन पिळगावकरांचा 'हा' सीन 'शोले'मधून काढून टाकण्यात आलेला; म्हणाले, "त्या वेळी मला खूप वाईट वाटलं कारण…"
"इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा…", न्यायालयाच्या भटक्या कुत्र्यांच्या निर्णयाला लोकप्रिय गायकाचा पाठिंबा; म्हणाला…
"नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मोठे फेमिनिस्ट", कंगणा रणौतकडून पंतप्रधानांचं कौतुक; म्हणाली, "सत्तेत येताच…"
क्रिती सेनॉनने मुंबईत खरेदी केलं सी-फेसिंग पेंटहाऊस; किंमत ऐकून व्हाल थक्क
'मुरांबा' फेम रमा-अक्षयच्या मुलीचे आरोही नाही तर 'हे' होते नाव; 'या' कारणामुळे शशांक केतकरने नाव बदलण्याची केलेली विनंती
"युवराज्ञी माँसाहेब एकच वाक्य म्हणाल्या…", प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्याला संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीची उपस्थिती, पाहा फोटो…
"गेलं एक-दीड वर्ष खूप कठीण…", गोविंदाबरोबरच्या घटस्फोटाच्या अफवांवर सुनीता आहुजाची प्रतिक्रिया; म्हणाली, "घर तोडण्याचा प्रयत्न…"
स्वातंत्र्यदिनानिमित्त 'बॉर्डर २' चे पोस्टर प्रदर्शित; सनी देओलचा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांची ऑफस्क्रीन 'अशी' आहे मैत्री; स्वत:च म्हणाले, "आमचं अनेक गोष्टींवर…"
विक्की कौशलचा बहुचर्चित ‘छावा’ आता Deleted Scenes सह पाहता येणार, स्वत: अभिनेत्यानेच सांगितलं; म्हणाला, "प्रेक्षकांना..."
"ही तुमची इमारत नाहीये, बाहेर जा", आलिया भट्ट पापाराझींच्या 'त्या' कृतीवर संतापली; व्हिडीओ होतोय व्हायरल
Independence Day 2025 - माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेने यांची खास पोस्ट
War 2 Collection : हृतिक रोशनच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल…; प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा?
Independence Day 2025 - लोकप्रिय अभिनेता अजिंक्य राऊतची पोस्ट
देश स्वतंत्र होणं.. यापेक्षा गौरवाची, आनंदाची, अभिमानाची गोष्ट काय असू शकते? आजचा स्वातंत्र्यदिन अभिमानाने साजरा करूया
भारतीय असल्याचा गर्वाने अभिमान बाळगूया
सर्व वीर हुतात्म्यांना सलामी देऊया, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
https://www.instagram.com/reel/DNXHM2BKonH/?igsh=MXR4cjhpMGY3ZGMy
Independence Day 2025 - प्राजक्ता माळीने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

वेदमंत्राहून आम्हां वंद्य 'वंदे मातरम्' - सलील कुलकर्णी यांची खास पोस्ट
Independence Day 2025 - प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांची खास पोस्ट
https://www.instagram.com/reel/DNWZByvSDg5/?igsh=MTZvcGo4dGU4NDk1ZQ%3D%3D
Independence Day 2025 - स्वातंत्र्यदिनानिमित्त करीना कपूरची खास पोस्ट

Independence Day 2025 - माधुरी दीक्षितने दिल्या शुभेच्छा...

यंदा ७९ वा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा होत आहे. शाळा, कॉलेज, विविध सरकारी आणि खासगी ऑफिसांमध्ये ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन आज जल्लोषात साजरा केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. कलाकार मंडळी देखील चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.