अभिनेत्री करीना कपूरला अभिनयाचं बाळकडू तिच्या घरातूनच मिळालं आहे. करीना कपूरने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. मै प्रेम की दिवानी हूँ! रेफ्युजी या सिनेमांपासून सुरुवात केलेल्या करीनाने तिच्या सिने कारकिर्दीत विविध चित्रपट करून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. करीना आणि सैफ अली खान यांची प्रेमकहाणी आणि त्यांचं लग्न हेदेखील आपल्याला माहित आहेच. तिला फॅशन आयकॉनही म्हटलं जातं. तिची झीरो फिगरही खूपच चर्चेत होती. ती आता OTT वर पदार्पण करते आहे. या सगळ्याविषयीच ती बोलणार आहे एक्स्प्रेस अड्डामध्ये. हा कार्यक्रम थेट पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर

Story img Loader