अभिनेता कुणाल कपूर आणि अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन सोमवारी लग्नबंधनात अडकले. अतिशय खासगी स्वरुपाचा हा लग्नसोहळा परदेशात पार पडला. नैनाची चुलत बहीण आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदाच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाल्याचे समजते. इन्व्हेस्टमेंट बँकर असलेली नैना अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू अजिताभ आणि रमोला यांची कन्या आहे. कुणाल कपूरने ‘मिनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज्’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘आजा नचले’ इत्यादी चित्रपटांमधून अभिनय केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2015 रोजी प्रकाशित
कुणाल कपूर आणि बिग बींची पुतणी नैना बच्चन लग्नबंधनात!
अभिनेता कुणाल कपूर आणि अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन सोमवारी लग्नबंधनात अडकले.
First published on: 10-02-2015 at 12:49 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunal kapoor ties the knot with amitabh bachchans niece naina bachchan