कोकणी गाण्यावर गुजराती माणसाचा भन्नाट डान्स; प्रभाकर मोरेंनी सांगितला किस्सा

पाहा, प्रभाकर मोरेंचा हा व्हिडीओ

कोकणी शैलीत चपखल विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रभाकर मोरे. त्यांच्या आवाजातील ‘शालू’ हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्याची भूरळ केवळ मराठी माणसालाच नव्हे, तर चक्क गुजराती व्यक्तींना सुद्धा पडली आहे. असाच एक भन्नाट किस्सा त्यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सांगितला आहे.


दरम्यान, प्रभाकर मोरे यांची आज कलाविश्वात एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. अनेकदा त्यांच्या शालू या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा होत असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi actor prbhakar more shalu song ssj

ताज्या बातम्या