२०२० या वर्षात अनेक घडामोडी घडून गेल्या. परंतु, या गत वर्षातल्या कटू आठवणी विसरुन प्रत्येकाने नव्या वर्षात पदार्पण केलं आहे. या नवीन वर्षात प्रत्येकाने काही संकल्प केले आहेत. या सेलिब्रिटींनीदेखील असे संकल्प केले आहेत. यामध्ये मात्र अभिनेत्री विशाखा सुभेदारने खास प्रेक्षकांसाठी एक संकल्प केला आहे. ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये तिने या संकल्पाविषयी भाष्य केलं आहे.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये विशाखा सुभेदारप्रमाणेच अभिनेता समीर चौगुले यांनीदेखील त्यांच्या संकल्पांविषयी भाष्य केलं आहे. तसंच त्याच्या करिअर आणि पर्सनल लाइफवरही चर्चा केल्याचं पाहायला मिळालं.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.