scorecardresearch

Premium

Video: कुटुंबातील जिव्हाळ्याचं नातं उलगडणारा ‘नाळ २’; चित्रपटाच्या कलाकारांशी दिलखुलास गप्पा

चैत्या-चिमीची गोड केमिस्ट्री, पडद्यामागचे धमाल किस्से याबद्दल या चित्रपटाच्या कलाकारांनी अनेक गमतीजमती सांगितल्या.

Naal 2

२०१८ मध्ये ‘नाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या चित्रपटात श्रीनिवास पोकळेने चैत्या, देविका दफ्तरदारने त्याची आई आणि नागराज यांनी चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. ‘आई मला खेळायला जायचंय’ या गाण्याने प्रेक्षकांवर जादूच केली. तर आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्त या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी होऊन दिलखुलास गप्पा मारल्या.

Aata Vel Zaali movie pramotion
इच्छामरणाचा अधिकार मागणाऱ्या जोडप्याची गोष्ट
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
pune Protest FTII Hindutva organization National Cinema Museum I am Not the River Jhelum Screening
पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन : ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध
sandeep-reddy-vanga-family-reaction
संदीप रेड्डी वांगाच्या सात वर्षाच्या मुलाला आवडला ‘अ‍ॅनिमल’मधील ‘हा’ सीन व पत्नीनेही दिली प्रतिक्रिया; दिग्दर्शकाचा खुलासा

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Conversation with nagraj manjule shrinivas pokle deepti devi devika daftardar for naal 2 film rnv

First published on: 08-11-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×