अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या प्रेमीयुगुलाने नव्या वर्षाचे स्वागत ऑस्ट्रेलियात केले. ‘पीके’च्या यशाने सध्या आनंदात असलेली अनुष्का प्रियकर विराट कोहलीसाठी ऑस्ट्रेलियाला पोहलचली आहे. हे दोघेही त्यांच्या मित्रासोबत ऑस्ट्रेलियात फिरताना दिसले.
गेले काही महिने विराट आणि अनुष्का हे एकत्र फिरत आहेत. त्यांच्याबाबत अनेक प्रश्न केले जात असताना विराटने क्रिकेट सामन्यात शतक झळकावल्यानंतर अनुष्काकडे पाहत हवेत चुंबन दिले. त्यानंतर या दोघांच्या प्रेमसंबंधावर शिक्कामोर्तब झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2015 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियात अनुष्का-विराटचे न्यू ईयर सेलिब्रेशन
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या प्रेमीयुगुलाने नव्या वर्षाचे स्वागत ऑस्ट्रेलियात केले.

First published on: 02-01-2015 at 03:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan and little abram celebrate new year