Latest Entertainment News Today 8 August 2025: मनोज अरोरा दिग्दर्शित ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट १ ऑगस्ट २०१५ ला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या गाण्यांची मोठी चर्चा होताना दिसली.
आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ. सॅल्कनिकनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ७. २५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने ७. ५० कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांची एकूण कमाई १४.७५ कोटी इतकी झाली आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Manoranjan News Updates: मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...
निर्मिती सावंत यांच्याकडून 'पारू' फेम दामिनी शिकली 'ही' गोष्ट; म्हणाली, "आता थांबायचं…"
Video: 'कुली'च्या ट्रेलर लाँचला आमिर खान सर्वांसमोर रजनीकांत यांच्या पाया पडला; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
सोनाली बेंद्रेने टेलिव्हिजनमध्ये काम करण्याचा निर्णय का घेतला? अभिनेत्री म्हणाली, "मी त्याचे ऐकले अन्…"
'''आज की रात' गाणं ऐकत लहान मुलं…", अभिनेत्री तमन्ना भाटियाचं वक्तव्य; म्हणाली, "मला फोन येतात अन्…"
'डॉ. हेगडेवार' चित्रपट झाला प्रदर्शित; 'या' ५ ठिकाणी पाहता येणार
भाषेमुळे हुकली बॉलीवूड चित्रपटात काम करण्याची संधी, 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम विजय आंदळकरने सांगितला 'तो' किस्सा; म्हणाला, "मराठी उच्चार..."
"लोकांना अक्कल नाही…" दादरच्या कबुतरखान्याबद्दल मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला,"स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी…"
बॉलीवूडमधील सर्वांत दुर्दैवी चित्रपट, शूटिंगदरम्यान दोन अभिनेत्यांसह दिग्दर्शकाचा झालेला मृत्यू; सिनेमा बनवण्यासाठी लागलेली २३ वर्षे
"तुमच्यासारखे कोणीही…", वडील शाहरुख खानला पहिला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर होताच सुहाना खानने शेअर केली पोस्ट; म्हणाली…
'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराज व आलापिनी पुन्हा एकत्र झळकणार? बरोबरीला आहे 'हा' अभिनेता, शेअर केला फोटो
परिणीती चोप्राने लग्नापूर्वी होणाऱ्या नवऱ्याबद्दल गूगल केलेल्या 'या' गोष्टी; स्वत: राघव चड्ढा यांनी केला खुलासा, म्हणाले…
अंकिता लोखंडेच्या घरकामगार स्त्रीची मुलगी बेपत्ता; पोलिसांत तक्रार, म्हणाली, "आमच्या घराचा भाग…"
'लक्ष्मी निवास' मालिकेत येणार ३ मोठे ट्विस्ट! भावनाला कळणार सिद्धूचं 'ते' गुपित अन् जयंत-जान्हवी…; पाहा प्रोमो
खिशात फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आला होता ‘हा’ अभिनेता; पण आता आहे 'इतक्या' कोटींचा मालक
"मोठ्या बहिणीसारखी…", 'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराजने शर्मिला शिंदेचं केलं कौतुक; म्हणाली, "तिला ताई म्हणते कारण…"
"ती खूप ओरडते, पण…; 'पारू' फेम पूर्वा शिंदेकडून अहिल्यादेवींचं कौतुक; ऑफस्क्रीन मैत्रीबद्दल म्हणाली, "गेले एक-दीड वर्ष…"
"तिला घरात…", भारती सिंगने जाळली 'लाबूबू डॉल'; म्हणाली, "माझा मुलगा ती आल्यापासून खूपच वाईट…"
"ते अजून निवृत्त झाले नाहीत, त्याचं कारण…", ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबद्दल मिलिंद गवळी म्हणाले, "मी त्यांच्याबरोबर…"
"त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, पण…"; लोकप्रिय दिग्दर्शक विद्या बालनवर होते नाराज, खंत व्यक्त करीत म्हणाली, "माझ्याबद्दल…"
तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या 'धडक २' ने दुसऱ्या दिवशी किती केली कमाई? घ्या जाणून…
सन ऑफ सरदार २ (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...