Nikita Roy Box Office Collection : सोनाक्षी सिन्हाचा ‘निकिता रॉय’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला आहे. हा चित्रपट १८ जुलै रोजी ‘सैयारा’बरोबर प्रदर्शित झाला होता. रिलीजपूर्वी या चित्रपटाची खास चर्चा नव्हती आणि रिलीजनंतर तर त्याची परिस्थिती खूपच वाईट आहे. चित्रपटाला चार दिवसांत १ कोटींची कमाई करता आलेली नाही.

सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुश सिन्हाने ‘निकिता रॉय’ दिग्दर्शित केला आहे. कुशचा पहिलाच चित्रपट खूप मोठा फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाबरोबर परेश रावल आणि अर्जुन रामपाल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

‘निकिता रॉय’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील अवस्था खूपच वाईट आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, निकिता रॉयने पहिल्या दिवशी २२ लाख, दुसऱ्या दिवशी २४ लाख, तिसऱ्या दिवशी ४० लाख आणि चौथ्या दिवशी १० लाख कमावले आहेत. त्यानंतर सिनेमाचे एकूण कलेक्शन ९६ लाख झाले आहे. हा चित्रपट चार दिवसांत १ कोटीही कमावू शकलेला नाही. दुसरीकडे सैयाराने ४ दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Live Updates

Entertainment News Updates : मनोरंजन न्यूज अपडेट

20:07 (IST) 22 Jul 2025

"त्याच्याबरोबर आधी मैत्री नव्हती पण…", अशोक सराफांनी सांगितला सचिन पिळगांवकरांबद्दलचा 'तो' किस्सा; म्हणाले…

Ashok Saraf Share Story Of His Friendship With Sachin Pilgaonkar : अशोक सराफांनी सांगितला सचिन पिळगांवकरांबरोबरच्या मैत्रीचा खास किस्सा, जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले... ...वाचा सविस्तर
19:17 (IST) 22 Jul 2025

अभिनय सोडून सुरू केला व्यवसाय, ५० लाखांची गुंतवणूक अन् आता १२०० कोटींच्या ब्रँडची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री

Renee Cosmetics Owner Success Story : अभिनेत्रीने २३ व्या वर्षी मुंबईत घेतलेलं हक्काचं घर, आता पतीबरोबर राहते गोव्यात ...वाचा सविस्तर
18:44 (IST) 22 Jul 2025

"तिने नंबर लकी असल्याचे सांगून फ्लॅट मिळवला अन्..", दिग्दर्शक महेश टिळेकर अभिनेत्रीबद्दल म्हणाले, "यातच तुझी लायकी…"

Mahesh Tilekar on ungrateful Marathi Actors: "मी तिला फोन करून...", मराठी दिग्दर्शक काय म्हणाले? ...अधिक वाचा
18:16 (IST) 22 Jul 2025

१,०९५ दिवसांपासून नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे 'हा' भारतीय सिनेमा, सर्वाधिक व्ह्यूज असलेले टॉप १० चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Top 10 All Time Trending Movies on Netflix : शाहरुख खानचा 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपट नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिला गेलेला दुसरा चित्रपट आहे. ...अधिक वाचा
18:04 (IST) 22 Jul 2025

राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर चित्रपट येणार की नाही? स्वत: आमिर खाननेच केला खुलासा; सत्य सांगत म्हणाला…

राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर चित्रपट येणार असल्याचं वृत्त खोटं? स्वत: आमिर खानने सांगितलं सत्य; म्हणाला... ...सविस्तर वाचा
17:29 (IST) 22 Jul 2025

'मंडला मर्डर्स' ते 'सरजमीन'; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहता येणार? घ्या जाणून

OTT Release This Week : या आठवड्यात ओटीटीवर कोणत्या नव्या सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत? ते पाहूयात ...सविस्तर बातमी
17:03 (IST) 22 Jul 2025

"त्यांनी माझा फोन हिसकावून…", अक्षय कुमारने रागाच्या भरात चाहत्याचा फोन हिसकावला अन्….; नेमकं काय घडलं?

akshay kumar anger reaction video viral : अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...सविस्तर बातमी
16:08 (IST) 22 Jul 2025

"गोरी नसल्याने नकार मिळाला…", 'या' बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, "मला नेहमी खूप…"

Bollywood Actress Was Rejected For Not Being Fair : रंगामुळे 'या' बॉलीवूड अभिनेत्रीला मिळालेला नकार, शरीरयष्टीमुळे अनेकदा झालेली टीका; म्हणाली, "खूप बारीक..." ...अधिक वाचा
16:08 (IST) 22 Jul 2025

"गोरी नसल्याने नकार मिळाला…", 'या' बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, "मला नेहमी खूप…"

Bollywood Actress Was Rejected For Not Being Fair : रंगामुळे 'या' बॉलीवूड अभिनेत्रीला मिळालेला नकार, शरीरयष्टीमुळे अनेकदा झालेली टीका; म्हणाली, "खूप बारीक..." ...अधिक वाचा
16:04 (IST) 22 Jul 2025

अंकिता लोखंडेचं पतीबरोबर सेटवर कडाक्याचं भांडण, विकी जैन सर्वांसमोर तिला म्हणाला, "वेडी झाली आहेस तू"

Ankita Lokhande Vicky Jain Fight : कशामुळे 'लाफ्टर शेफ्स २' च्या सेटवर झालं विकी-अंकिताचं भांडण? वाचा.. ...वाचा सविस्तर
15:59 (IST) 22 Jul 2025

"माझं घर विकायचं…", सोहेल खानला राजेश खन्ना यांचे खरेदी करायचे होते घर; सलमान खानने दिलेली 'ही' ऑफर, म्हणालेला…

Rajesh Khanna Aashirwad Bungalow : राजेश खन्ना यांनी प्रसिद्धीबरोबरच भरपूर संपत्तीही मिळवली. ...सविस्तर वाचा
15:44 (IST) 22 Jul 2025

Video: "तुला सावलीला सॉरी म्हणावं…", ऐश्वर्या सावलीची माफी मागणार? 'सावळ्याची जणू सावली'मध्ये ट्विस्ट

Savalyachi Janu Savali upcoming twist: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो ...सविस्तर वाचा
14:13 (IST) 22 Jul 2025

"पहिली भेट खूप वाईट होती पण…", मोहित सुरींनी सांगितला अनित पड्डाचा 'तो' किस्सा; अहान पांडेमुळे 'सैयारा'साठी झालेली निवड, नेमकं काय म्हणाले?

Ahaan Panday Convinced Mohit Suri To Cast Aneet Padda In Saiyaara : अहान पांडेमुळे 'असा' मिळाला अनित पड्डाला 'सैयारा' सिनेमा, मोहित सुरींनी सांगितला 'तो' किस्सा; म्हणाले... ...अधिक वाचा
14:12 (IST) 22 Jul 2025

'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिनेत्याची पहिल्यांदाच एन्ट्री! सांभाळणार तिहेरी जबाबदारी; म्हणाला, "शूटचा पहिला दिवस…"

Chala Hawa Yeu Dya New Season Updates : 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात 'हा' अभिनेता सांभाळणार तिहेरी जबाबदारी, जाणून घ्या... ...सविस्तर बातमी
13:54 (IST) 22 Jul 2025

इमरान हाश्मीचे किसिंग सीन पाहून पत्नीची 'अशी' असायची प्रतिक्रिया; म्हणाला, "या सगळ्याची सवय..."

Emraan Hashmi Reacts On Serial Kisser Tag : इमरान हाश्मीच्या चित्रपटांची खासियत म्हणजे त्याचा धमाकेदार अभिनयच नाही तर दमदार रोमँटिक सीन्स देखील होते. ...वाचा सविस्तर
13:32 (IST) 22 Jul 2025

कलाकारांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सोडल्याबाबत निर्माते असित मोदी म्हणाले, "…तोपर्यंत फरक पडत नाही"

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: आतापर्यंत 'या' कलाकारांनी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली आहे. ...अधिक वाचा
13:15 (IST) 22 Jul 2025

प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर घटस्फोट, लग्नाआधी मुलीला दिला जन्म अन्….; प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, "लोक मला…"

Bollywood Actress was pregnant before marriage: 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधी झालेली आई; म्हणाली, "मी ज्यावेळी गरोदर होते, त्यावेळी..." ...अधिक वाचा
13:13 (IST) 22 Jul 2025

अशोक सराफ यांचे 'हे' आहेत आवडते सहकलाकार; म्हणाले, "आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ ५० चित्रपट…"

Who is Ashok Sarafs favorite co star: "त्यांच्यामध्ये अजिबात अहंकार नव्हता…", ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ काय म्हणाले? ...अधिक वाचा
12:56 (IST) 22 Jul 2025

"आधी ५ वेळा रिजेक्ट झाले नंतर त्याच मालिकेसाठी…", शर्मिष्ठा राऊतने सांगितला किस्सा; म्हणाली, "माझं नशीब…"

शर्मिष्ठा राऊतने सांगितला मराठी मालिकेचा किस्सा, आधी ५ वेळा झालेली रिजेक्ट पुढे काय घडलं? किस्सा सांगत म्हणाली... ...अधिक वाचा
12:50 (IST) 22 Jul 2025

खड्ड्यांमुळे अडकला वाहतूक कोंडीत, उशीर झाल्याने विमानही चुकलं अन्…; मराठी अभिनेता संताप व्यक्त करत म्हणाला…

Marathi Actor Shares Road Pathholes Post : खड्ड्यांमुळे मराठी अभिनेत्याचे विमान चुकलं, साडेतीन तास उशीर; पोस्टद्वारे व्यक्त केला संताप ...सविस्तर बातमी
12:49 (IST) 22 Jul 2025

"मी तुला माधुरी दीक्षित…", लग्नासाठी मिळालेली दोन लाखांची ऑफर, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली…

jaya bhattacharya opened up about her life struggle : टीव्ही अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत. ...अधिक वाचा
12:36 (IST) 22 Jul 2025

सरकारी अधिकारी व्हायचं होतं, पण…; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील आर्किटेक पार्थ देशमुखचं खऱ्या आयुष्यात शिक्षण किती?

Lagnanantar Hoilach Prem Fame Vijay Andalkar : "नशिबात असतं तेच होतं...", अभिनयक्षेत्रात येण्याबद्दल 'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम विजय आंदळकरचं वक्तव्य; म्हणाला... ...सविस्तर वाचा
11:37 (IST) 22 Jul 2025

"तिला २२ कॅरेटचे हिरे…", सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड तिला भेटवस्तू देण्याबद्दल म्हणाला, "ज्या दिवशी त्या लायक…"

Rohman Shawl Cant Afford Diamond for sushmita sen : सुष्मिता सेन आणि मॉडेल रोहमन यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं. ...अधिक वाचा
11:32 (IST) 22 Jul 2025

दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या कामाच्या शिफ्टबद्दल विद्या बालनची प्रतिक्रिया, म्हणाली; "मी आई नाही, त्यामुळे…"

Vidya Balan Supports Deepika Padukone's Eight Hours Shift Demand : दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या कामाच्या मागणीला विद्या बालनचा पाठिंबा, म्हणाली... ...सविस्तर बातमी
11:26 (IST) 22 Jul 2025

रेल्वे प्रवासातील एका रात्रीची भयंकर गोष्ट! १ तास ४५ मिनिटांचा सिनेमा OTT वर पाहताना स्क्रीनवरून हटणार नाही नजर

Kill : दमदार कथा अन् कलाकारांचा उत्तम अभिनय, अॅक्शनपटाच्या चाहत्यांनी नक्की पाहावा असा सिनेमा ...सविस्तर वाचा
10:47 (IST) 22 Jul 2025

‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवर डंका! जगभरात कमावले ११७ कोटी, तर भारतात चित्रपटाच्या कमाईचा आकडा तब्बल 'इतके' कोटी

Saiyaara Box Office Collection Day 4 : मोहित सुरीचा रोमँटिक चित्रपट 'सैयारा' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...सविस्तर बातमी
09:36 (IST) 22 Jul 2025

"मी एकटाच लघवी प्यायलो, त्यांना दिली नाही…", परेश रावल यांचं ट्रोलर्सना उत्तर; दुखापत बरी होण्यासाठी प्यायलेले शिवांभू

Paresh Rawal Urine Drinking Statement : शूटिंग करताना दुखापत झाली. विरू देवगण यांच्या सल्ल्यानुसार १५ दिवस लघवी प्यायल्याने दुखापत बरी झाल्याचं परेश रावल म्हणाले होते. ...सविस्तर बातमी

Saiyaara Box Office Collection Day

सैयारा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा (फोटो- इन्स्टाग्राम)