बी-टाऊनमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये बच्चन कुटुंब हे आघाडीवर आहे. या कुटुंबाबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो. गेल्या काही महिन्यांपासून या कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आणि मुलगी श्वेता नंदा बच्चन यांच्या नात्याची घडी विस्कटल्याचे कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा श्वेता आणि ऐश्वर्या या नणंद-भावजयच्या नात्यात असलेला दुरावा दिसून आला. पण, आता समोर आलेल्या वृत्तामुळे त्यांच्या नात्यातील कटूता जवळपास स्पष्ट झाली आहे. नुकताच फराह खानचा वाढदिवस झाला. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ऐश्वर्याने मात्र फराहच्या या बर्थडे पार्टीला जाणे प्रकर्षाने टाळले. मुख्य म्हणजे फराहशी चांगली मैत्री आणि जवळीक असलेला अभिषेक आणि त्याची बहिण श्वेता पार्टीला उपस्थित होते.

नणंद-भावजयच्या नात्यात दुरावा?

‘पद्मावती’चं ‘पद्मावत’ करताना निर्मात्यांकडून मोठा बदल

सलमानला मिळालेल्या धमकीमुळे ‘रेस ३’च्या चित्रीकरणात अडथळा

रघुराम राजन, सुनिल गावस्कर यांच्या शेजारी रणवीर-दीपिकाचा नवा बंगला?

सेटवरील जाचामुळे मालिकेतून कलाकारांचा काढता पाय

सॅनिटरी नॅपकिनवरील टॅक्सवर काजोल म्हणते..

खऱ्या आयुष्यातील ‘फुंसुक वांगडू’ला १४ कोटी रुपयांची गरज

इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

ट्विटमधील ‘ती’ चूक करणला पडली महागात

सामंजस्याने तोडगा काढण्यास करणी सेनेचा नकार, ‘पद्मावत’वर अडचणींचे सावट कायम

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 news aishwarya shweta bachchan cold war salman khan death threat bollywood marathi gossip news
First published on: 12-01-2018 at 09:39 IST