प्रेक्षकांवर चित्रपटाच्या दमदार ट्रेलर आणि पोस्टरची मोहिनी पाडल्यानंतर फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इयर’ या बदुचर्चित चित्रपटातील ‘इंडियावाले’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
चित्रपटात जितकी तगडी स्टारकास्ट आहे तितक्याच भव्यतेने हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. ‘इंडियावाले’ हे डान्स साँग असून या गाण्यावर शाहरुख, दीपिका, बोमन इरानी, अभिषेक बच्चन, सोनु सूद आणि विवान शहा यांनी ठेका धरला आहे. इंडियावाले हे गाणे विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केले असून विशाल दादलानी, केके, शंकर महादेवन आणि निती मोहन यांनी गायले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2014 रोजी प्रकाशित
पाहा शाहरुख,दीपिकाच्या ‘हॅपी न्यू इयर’मधील ‘इंडियावाले’ गाणे
प्रेक्षकांवर चित्रपटाच्या दमदार ट्रेलर आणि पोस्टरची मोहिनी पाडल्यानंतर फराह खान दिग्दर्शित 'हॅपी न्यू इयर' या बदुचर्चित चित्रपटातील 'इंडियावाले' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
First published on: 03-09-2014 at 05:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch song shah rukh khan deepika padukones indiawaale from happy new year