सलमानची सर्वात लहान बहिण अर्पिता खान शर्मा आणि पती आयुष यांच्या घरी ३० मार्च रोजी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले. खान कुटुंबियांसाठी तर हा मोठा आनंदाचा क्षण होता. तेव्हापासून अर्पिता आणि आयुषचा मुलगा अहिल हा सर्वांचेच लक्ष केंद्रित करतोय. अहिलचे खान कुटुंबियांसोबतचे फोटो वरचेवर आपल्याला सोशल मिडियावर पाहावयास मिळतात.
नुकताचं, आयुष शर्माने त्याच्या छोट्या सुपर शर्माचा म्हणजेच अहिलचा एक सुंदर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. छोट्या अहिलचे अगदी सेकंदातचं बदलणारे भाव या व्हिडिओत कैद करण्यात आले आहेत. अहिलचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही चेह-यावर सुंदर हास्य येईल.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2016 रोजी प्रकाशित
पाहा: सलमानच्या भाच्याचा मनमोहक व्हिडिओ
सुपर शर्माचा म्हणजेच अहिलचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 23-05-2016 at 14:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch super cute video of salman khans nephew