बायको – (नवऱ्याला) तो पाहा.. तिकडे दारु पिऊन नाचतोय ना… त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता.

 

नवरा – बापरे….. तो अजून सेलिब्रेट करतोय