बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला…

 

घरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला

 

 

एक तास झाला, बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे. आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे…

 

 

 

मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवले होती कुठे गेली.